Army BEG bharti ¦ बॉम्बे इंजिनिअर ग्रुप भरती
बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (BEG) किंवा बॉम्बे सॅपर्स ही भारतीय लष्कराची (इंडियन आर्मी )कॉर्पस ऑफ इंजिनियर ची एक रेजिमेंट आहे आणि संरक्षण मंत्रालय कडून म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (Ministry of Defence) कडून ३ पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आली आहेत. जे पण अर्जदार अर्ज करू इच्छितात त्यांनी खाली दिलेल्या संपूर्ण माहितीचा आढावा घ्यावा आणि आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावयाचे आहेत. https://jiddsarkariresult.com/army-beg-recruitment
Army BEG जाहिरात क्र:
Army BEG पदांची संख्या :
पद.क्र |
पदांचे नाव |
पदांची संख्या
|
१
|
सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर |
EWS |
PWD |
०२ |
०१ |
एकूण |
०३ |
Army BEG शैक्षणिक पात्रता :
पद क्र. |
शैक्षणिक पात्रता |
१ |
- १० वी पास असणे आवश्यक किंवा ITI किंवा NCTVT
|
Army BEG निवड प्रक्रिया:
पद क्र. |
निवड |
१ |
- लेखी परीक्षा
- ट्रेड टेस्ट (प्रिंटिंग कंपोझिंग रिडींग (ऑफसेट प्रिंटर), कारागीर (लाकूडकाम))
- मेडिकल
- फायनल मिरीट
|
Army BEG महत्वाच्या तारखा :
- अर्ज सुरु : २७ एप्रिल २०२४
- अर्जाची शेवटची तारीख : १७ मे २०२४
Army BEG अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Commandant, Bombay Engineer Group And Centre, Khadki, Pune – 411003 |
Army BEG वयोमर्यादा:
- १८ वय वर्ष ते २५ वय पर्यंत (वयाची सूट SC/PWD – २०)
चलन/फी :
Army BEG कागदपत्र :
- १० वी चे मार्क शीट आणि प्रमाणपत्र
- ITI/NCTVT प्रमाणपत्र
- उच्च शिक्षण प्रमाणपत्र डिप्लोमा/पदवीधर/व्यावसायिक कोर्स/उच्च शिक्षण कोर्स प्रमाणपत्र
- आधार कार्ड आणि पण कार्ड
- ट्रेड अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- कास्ट प्रमाणपत्र (SC कास्ट साठी)
- EWS प्रमाणपत्र चालू काढलेले
- दिव्यांग प्रमाणपत्र (PWD च्या अर्जदारांची)
- सर्व्हिस ला असल्यास NOC प्रमाणपत्र
- अर्ज करतांनी छोटा पोस्ट एनव्हलप, Rs २२/- पोस्टल स्टॅम्प
- ऑफलाईन फॉर्म च्या अर्ज सोबतच स्वतः भरलेले Annexure ‘B’ ऍडमिट कार्ड पाठवावे जे अर्जाच्या फॉर्म मध्ये आहे.
Army BEG अधिकृत लिंक :
Army BEG वेतन :
पद.क्र. |
पदाचे नाव |
वेतन |
१ |
सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर |
१९,९००/- |
|