UPSC CAPF मध्ये भरती

UPSC – CAPF मार्फत ५०६ जागांसाठी भरतीjidd sarkari result , upsc capf , mahesh awhale


UPSC CAPF म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये ५०६ जागांसाठी भरती निघालेली आहे जे पण अर्जदार अर्ज करू इच्छितात त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचावी आणि आपल्या पात्रतेनुसार अर्ज भरायचा आहे.

जाहिरात क्रमांक : ०९/२०२४-CPF 
UPSC CAPF पदांची संख्या :
अ.क्र फोर्स चे नाव  जागा 
सीमा सुरक्षा दल (BSF) १८६
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) १२०
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) १००
भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) ५८
सशस्त्र सीमा दल (SSB) ४२
एकूण जागा  ५०६
CAPF भरतीच्या महत्वाच्या तारखा
  • फॉर्म सुरु होण्याची तारीख : २४ एप्रिल २०२४
  • फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १४ मे २०२४
CAPF फॉर्म भरण्यासाठी चलन : 
  • SC/ST/माजी सैनिक/महिला : फी नाही
  • OBC/EWS/ओपन : २०० रुपये/-
UPSC (CAPF) साठी वयोमर्यादा : 
  • २० ते २५ वर्षे
  • कास्ट नुसार सूट : माजी सैनिक/SC/ST – ५ वर्षे सूट , OBC – ३ वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : 

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून पदवीधर असणे आवश्यक

CAPF पगार :
  • UPSC CAPF (असिस्टन्ट कमांडंट्स) : ५६,१०० ते १,७७,५०० /-
UPSC CAPF ची निवड प्रक्रिया ४ टप्यांमध्ये होणार : 

 

टप्पा १ लेखी परीक्षा – ०४ ऑगस्ट २०२४
टप्पा २ शारीरिक मोजमाप चाचणी/शारीरिक दक्षता चाचणी
टप्पा ३ मुलाखत/पर्सनॅलिटी टेस्ट
टप्पा ४ फायनल सिलेक्शन मिरीट
CAPF शारीरिक मोजमाप चाचणी :
इव्हेंट  पुरुष  महिला 
उंची  १६५ सेंटी मीटर १५७ सेंटी मीटर
छाती  ८१ ते फुगवून ५ सेंटी मीटर
वजन  ५० (BMI नुसार खाली दिले आहे त्यानुसार) ४६ (BMI नुसार)
UPSC CAPF पुरुषांसाठी शारीरिक पात्रता BMI नुसार : 
jidd sarkari result , Upsc capf , mahesh awhale
UPSC CAPF महिलांसाठी शारीरिक पात्रता BMI नुसार: 

jidd sarkari result , UPSC Capf , mahesh awhale

CAPF शारीरिक दक्षता चाचणी :

 

अ.क्र. इव्हेंट  पुरुष  महिला 
१  १०० मीटर धावणे १६ सेंकंद १८ सेकंड
२  ८०० मीटर धावणे ३ मिनिट ४५ सेकंड ४ मिनिट ४५ सेकंड
३  लांब उडी ३.५ मीटर (३ चान्स) ३.० मीटर (३ चान्स)
४  गोळा फेक ४.५ मीटर
CAPF जाहिरात : पहा 
UPSC CAPF अधिकारीक पोर्टल : भेट द्या 
CAPF चा ऑनलाईन अर्ज : करा

Leave a Comment