SSC GD कॉंस्टेबल साठी SSC कडून जी 39,481 जागांसाठी BSF , CISF , CRPF , SSB , ITBP , AR , SSF , NCB ची भरती निघालेली होती तर त्याच्या पेपर साठी SSC कडून हॉल टिकिट अगोदर आलेली सिटि आणि तारीख पहा तसेच अॅडमिट कार्ड लवकरच उपलब्ध होतील . ज्या पण उमेदवारांनी ह्या फॉर्म साठी अर्ज केला असेल त्यांनी आपल्या CBT पेपर चे हॉल टिकिट उपलब्ध होताच खाली दिलेल्या लिंक वरुण डाउनलोड करून घ्यायचे आहेत.
रिजन नाव | राज्याचे नाव | पेपर सिटि आणि तारीख |
वेस्टर्न रीजन (WR) | महाराष्ट्र , गुजरात , गोवा | पहा |
अधिकृत Website | पहा |
आधिकृत जाहिरात | पहा |
लॉगिन | करा |
नवीन रजिस्ट्रेशन | करा |
पेपर ची तारीख आणि सिटी | पहा |