SBI SO Bharti 2024

भारतीय स्टेट बँकेत १५११ जागांसाठी भरती  

SBI SO किंवा SBI विषेशग्य अधिकारी हे भारतीय स्टेट बँकेचे उच्च पदस्थ अधिकारी आहेत,वित्त मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणारी ही बँक आहे. पेशालिस्टऑफिसरांचे काम हे विविध शाखांमध्ये किंवा विविध विभागांमध्ये तांत्रिक क्षेत्रात असलेल्या अडचणी किंवा मग कौशल्य वापरून काम करण्यासाठी विशेषग्य अधिकारी किंवा मग स्पेशालिस्ट ऑफिसर यांचे काम असते यामध्ये IT, सायबर सिक्युरिटी, HR , लॉ, ऑपरेशन्स क्रेडिट यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती म्हणजेच स्पेशलिस्ट ऑफिसर (SBI SO) असतात. स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना १ जुलै १९५५ रोजी करण्यात आली होती तसेच नोकरीचे स्थान संपूर्ण भारतातील कोणत्याही शाखेत असू शकते म्हणजेच स्थानिक नोकरी चा विचार केला जात नाही.
Telegram  WhatsApp

जाहिरात क्र : CRPD/SCO/2024-25/15 

SBI SO पदांची संख्या : 1511 जागा

SBI SO पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & delivery १८७
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations ४१२
डेप्युटी मॅनेजर (Systems) Networking Operations ८०
डेप्युटी मॅनेजर (Systems) IT Architect २७
डेप्युटी मॅनेजर (Systems) Information Security ०७
असिस्टंट मॅनेजर (Systems) ७९८
एकूण  १५११

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पात्रता
(i) ५० % गुणांसह बी. टेक/ बी.इ / एम टेक एम एस सी (कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स) / MCA

(ii) ०४ वर्षे अनुभव

(i) ५० % गुणांसह बी टेक/ बी इ/एम टेक/एम एस सी(कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स)/ मॅक

(ii) ०४ वर्ष अनुभव

(i) ५०% गुणांसह बी टेक/बी इ/एम टेक/एम एस सी (कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/MAC)

(ii) ०४  वर्ष अनुभव

(i) ५० % गुणांसह बी इ / बी टेक/एम टेक (कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स) / MCA

(ii) ०४ वर्ष अनुभव

 

(i) ६० % गुणांसह बी इ /एम टेक/एम टेक (कम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/सायबर सिक्युरिटी) किंवा MCA / MSc (कम्प्युटर सायन्स/ MSc (IT))

(ii) ०४ वर्ष अनुभव

५० % गुणांसह बी टेक/बी इ /एम टेक/एम एस सी (कम्प्युटर सायन्स/कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स) / MCA

 

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
१ ते ५ २५ ते ३५ वर्ष ३० जून २०२४
६  २१ ते ३० वर्ष
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात १४ सप्टेंबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२४

चलन | फी :

पद क्र. चलन | फी
१ ते ६ जनरल| EWS | OBC : ७५० रु/-

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
लेखी हॉल तिकीट 
जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

 

 

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

 

Leave a Comment