RPF रेल्वे संरक्षण दल भरती

 

(RPF) रेल्वे संरक्षण दलात ४६६० पदांची भरती JIDD SARKARI RESULT , JIDD ACADEMY , MAHESH AWHALE


रेल्वे संरक्षण दलाकडून ४६६० पदांच्या भरतीची ऑफिसिअल माहिती रेल्वे दलाच्या पोर्टल वर प्रसारित केली गेली आहे , रेल्वे संरक्षण दलाकडून हि भरती घेतली जाणार असून यामध्ये सब इनस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदाच्या जागा रिक्त आहेत , या फॉर्म साठी पात्र असलेल्या उमेदवाराने खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून आपल्या पात्रतेनुसार ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.

JIDD SARKARI RESULT , MAHESHE AWHALE

पूर्ण माहिती YOUTUBE वर 

RPF पदांची संख्या : ४६६०
पदाचे नाव  पात्रता पदांची संख्या 
RPF सब इन्स्पेक्टर ग्रॅजुएट कोणत्याही शाखेतील ४५२
RPF कॉन्स्टेबल १० वी पास ४२०८
एकूण  ४६६०
RPF महत्वाच्या तारीख
  • सुरु होण्याची तारीख : १५ एप्रिल २०२४
  • शेवटची तारीख : १४ मे २०२४
RPF फॉर्म भरण्यासाठी चलन : 
  • SC/ST/माजी सैनिक : २५० रुपये /-
  • OBC/EWS/ओपन : ५०० रुपये/-
(RPF) रेल्वे संरक्षण दल साठी वयोमर्यादा : 
  • सब इन्स्पेक्टर : २० ते २८ वर्षे
  • कॉन्स्टेबल : १८ ते २८ वर्षे
  • कास्ट नुसार सूट : SC/ST – ५ वर्षे सूट , OBC – ३ वर्षे सूट
RPF पगार :
  • सब इन्स्पेक्टर : ३५,४००/-
  • कॉन्स्टेबल : २१,७००/-
RPF निवड प्रक्रिया ४ टप्यांमध्ये होणार : 
  • टप्पा १ : कॉम्पुटर बेस परीक्षा CBT
  • टप्पा २ : शारीरिक मोजमाप चाचणी/शारीरिक दक्षता चाचणी
  • टप्पा ३ : कागदपत्र पडताळणी
  • टप्पा ४ : वैद्यकीय चाचणी (मेडिकल)
RPF कॉम्पुटर बेस परीक्षेसाठी विषय : 
  • सब इन्स्पेक्टर : ग्रॅड्युएशन लेवल चे प्रश्न
  • कॉन्स्टेबल : १० वी लेवल चे प्रश्न
 विषयाचे नाव  प्रश्नांची संख्या  वेळ 
सामान्य ज्ञान  ५० _
गणित  ३५ _
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती  ३५ _
एकूण  १२०  ९० मिनिटे 
शारीरिक मोजमाप चाचणी : 
कास्ट/वर्ग  पुरुष हाईट महिला हाईट  छाती (फक्त पुरुष)
खुला प्रवर्ग/OBC  १६५ सेमी १५७ सेमी ८० – ८५ सेमी
SC/ST  १६० सेमी १५२ सेमी ७६.२ – ८१.२ सेमी
गरवाली गोरखास, मराठा, डोग्रास,कुमावनी आणि दुसऱ्या जाती   १६३ सेमी १५५ सेमी ८० -८५ सेमी
RPF शारीरिक दक्षता चाचणी : 
पद १६०० मीटर ८०० मीटर लांब उडी उंच उडी
इन्स्पेक्टर पुरुष ६ मी. ३० से. १२ फूट ३ फु. ९ इ.
इन्स्पेक्टर महिला ४ मी ९ फूट ३ फूट
कॉन्स्टेबल पुरुष  ५ मी. ४५ से. १४ फूट ४ फूट
कॉन्स्टेबल महिला ३ मी. ४० से ९ फूट ३ फूट
RPF जाहिरात : पहा 
RPF अधिकारीक रेल्वे पोर्टल : भेट द्या 
RPF ऑनलाईन अर्ज : नवीन नोंदणी करा   /    अर्ज करा

 

 

4 thoughts on “RPF रेल्वे संरक्षण दल भरती”

Leave a Comment