Railway Bharti 2025: बिन परीक्षा, सरळ भरती – आजच अर्ज करा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय रेल्वे हे (South Central Railway Recruitment Cell (RRC SCR)) केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे खाते आहे. आणि भारतीय रेल्वे ची स्थापना 1853 साली झाली आहे , भारतीय रेल्वे ही प्रवासी व मालवाहतूक सेवा सुरळीतपणे चालवते आणि जो स्पोर्ट कोटा रेल्वे अंतर्गत आहे त्यांना देशामध्ये  आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये रेल्वे खात्या कडून खेळत असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे , भारतीय रेल्वे टीममध्ये खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हा आहे तसेच संबंधित खेळांमध्ये भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणे ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळणे आणि खेळाडूंनी ट्रेनिंग आणि ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होणे हे आहेत ,ज्या पण उमेदवारांना Railway भरती साठी अर्ज करायचा आहे त्यांनी अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि Official माहितीचा आढावा घेऊन मगच अर्ज करावा .

jiddsarkariresult.com

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

जाहिरात क्र. : RRC/SCR/Sports Quota/01/2025

पदांची संख्या : 61 जागा

पदांची माहिती :

पद क्र  पद पदांची संख्या
1 लेवल 3/2 21
2 लेवल 1 40
एकूण 61

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  लेवल पात्रता
1 लेवल 3/2
  • १२ वी पास किंवा समकक्ष
  • ITI पास + स्पोर्ट्स च प्रमाणपत्र
2 लेवल 1
  • १० वी पास
  • स्पोर्ट्स च प्रमाणपत्र
टीप : अधिक माहितीसाठी Official जाहिरात पहा

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
1 , 2 18 ते 25 वर्षे 01 जानेवारी 2025 पर्यंत
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. निवड प्रक्रियेचे टप्पे
1 फॉर्म साठी पात्र उमेदवार
2 खेळांचे ट्रायल
3 कागदपत्र पडताळणी
4 आरोग्य चाचणी | मेडिकल टेस्ट
Joining Letter

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
1 10 / 12 वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
2 केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
3 आधार कार्ड
4 डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
5 नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
6 आधार कार्ड
7 पासपोर्ट साईझ फोटो
8 नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
9 संबंधित पदांसाठी स्पोर्ट चे प्रमाणपत्र

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात 04 जानेवारी 2025
अर्जाची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2025

चलन | फी :

कास्ट चलन | फी
जनरल| OBC| EWS 500
SC| ST| इतर कास्ट 250

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
लेखी हॉल तिकीट 
फिजिकल हॉल तिकीट
जिद्द सरकारी रिजल्ट ,आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Railway Bharti 2025

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

महिती पाठवा

Leave a Comment