राष्ट्रीय बियाणे मध्ये १८८ जागांसाठी भरती २०२४

राष्ट्रीय बियाणे महामंडळ लिमिटेड (NSCL) मध्ये १८८ पदांवर भरती

राष्ट्रीय बियाणे महामंडळ लिमिटेड म्हणजेच नॅशनल सेल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSC) हे कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येते, ही भारत सरकारची एक महत्वाची संस्था असून ही संस्था शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे पुरवण्याचे काम करते. या संस्थेचे उद्दिष्ट देशभरात उत्कृष्ट दर्जाची बियाणे उपलब्द करून देणे आणि कृषी क्षेत्रात चालना देणे हा आहे. या संस्थेची स्थापना १९६३ साली करण्यात आली होती. आणि हे खाते भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. राष्टीय बियाणे महामंडळ लिमिटेडचे कार्यालये ही संपूर्ण भारत देशात असून निवडलेले उमेदवार भारत देशातील गरजेनुसार विविध ठिकाणी काम करण्याची संधी ही मिळू शकते.

jiddsarkariresult.com

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

NSCL पदांची संख्या : १८८

NSCL पदांची माहिती :

पद क्र.   पदाचे नाव संख्या 
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) ०१
असिस्टंट मॅनेजर (Vigilance) ०१
मॅनेजमेंट ट्रैनी (HR) ०२
मॅनेजमेंट ट्रैनी (Quality Control) ०२
मॅनेजमेंट ट्रैनी (Elect.Engg.) ०१
Sr . ट्रैनी (Vigilance) ०२
ट्रैनी (Agriculture) ४९
ट्रैनी (Quality Control) ११
ट्रैनी (Marketing) ३३
१० ट्रैनी (Human Resources) १६
११ ट्रैनी (Stenographer) १५
१२ ट्रैनी (Accounts) ०८
१३ ट्रैनी (Agriculture Stores) १९
१४ ट्रैनी (Engineering Stores) ०७
१५ ट्रैनी (Technician) २१
एकूण १८८

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.   शैक्षणिक पात्रता
i) MBA (HR)/ २ वर्ष PG डिग्री/ औदयोगिक क्षेत्रात डिप्लोमा/ पर्सनल मॅनॅजमेण्ट/ लॅबोर वेल्फेअर/ MSW/MA (Public Administration) /LLB

ii) १० वर्षांचा अनुभव

i) MBA (HR)/ २ वर्ष PG डिग्री/ औदयोगिक क्षेत्रात डिप्लोमा/ पर्सनल मॅनॅजमेण्ट/ लॅबोर वेल्फेअर/ MSW/MA (Public Administration) /LLB

ii) २ वर्ष अनुभव

i) २ वर्षांची PG ची डिग्री असावी/ पर्सनल मॅनॅजमेण्ट मध्ये डिप्लोमा/ इंडस्ट्रियल रीलेशन्स/ लॅबोर वेल्फेअर/ HR मॅनेजमेंट
i) M.Sc.(Agri.) सोबत स्पेसलायझेशन अग्रोलॉजि/ सीड टेकनॉलॉजि/ प्लांट ब्रीडिंग & जेनेटिक्स
i) BE / बी.Tech. (इलेक्ट्रिकल Engg./ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स Engg.) भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून
i) MBA (HR)/ २ वर्ष PG ची डिग्री/ इंडस्ट्रियल रिलेशन्स मध्ये डिप्लोमा/ पर्सनल मॅनॅजमेण्ट/ लॅबोर वेल्फेअर/ MSW/MA (पब्लिक Administration/LLB)

ii) कॅन्डीडेट ला MS -ऑफिस च ज्ञान असावं

i) B.Sc. ऍग्री मान्यता प्राप्त बोर्डातून ६०% गुणांसह असावी

ii) कॉम्पुटर च ज्ञान असं आवश्यक (MS Office)

i) B.Sc. ऍग्री मान्यता प्राप्त बोर्डातून/संस्थेतून ६०% गुणांसह असावी

ii) कॉम्पुटर च ज्ञान असं आवश्यक (MS Office)

i) B.Sc. ऍग्री मान्यता प्राप्त बोर्डातून ६०% गुणांसह असावी

ii) कॉम्पुटर च ज्ञान असं आवश्यक (MS Office)

१० i)  मान्यताप्राप्त बोर्डातून ६०% गुणांसह पदवीधर सोबत MS – Office च ज्ञान असणं आवश्यक
११ i) १२ वी पास आणि ३ वर्षांचा ऑफिस मॅनॅजमेण्ट मध्ये डिप्लोमा ६० टक्के गुणांसह असावा
१२ i) मान्यताप्राप्त बोर्डातून ६०% गुणांसह B.कॉम

ii) MS – ऑफिस आणि कॉम्पुटर अँप्लिकेशन च ज्ञान असणं आवश्यक

१३ i) मान्यताप्राप्त बोर्डातून B.Sc (Agri.) ६०% गुणांसह पास

ii) कॉम्पुटर (MS – Office) च ज्ञान असणं आवश्यक

१४ i) तीन वर्षांचा ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग ५५% गुणांसह
१५ i) संबंधित ट्रेड मध्ये ITI ६० टक्के गुणांसह

ii) कोणत्याही क्षेत्रात १ वर्षांचा अप्रेंटीशीप ची ट्रेनिंग असावी

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
१ ते १५ १८ ते २७ वर्ष ११ नोव्हेंबर २०२४
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
शॉर्टलिस्टिंग फॉर्म
लेखी
कागदपत्र पडताळणी
आरोग्य चाचणी | मेडिकल टेस्ट
Joining Letter

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
१० वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
१२ वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
ग्रॅज्युएट |पोस्ट ग्रॅज्युएट Certificate
केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
राज्याचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
१० नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
११ संबंधित पदासाठी कोर्स पूर्ण प्रमाणपत्र

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात २६ ऑक्टोबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४
लेखी परीक्षा  २२ डिसेंबर २०२४

चलन | फी :

कास्ट चलन | फी
जनरल| OBC| EWS ५००
SC| ST| इतर कास्ट

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
लेखी हॉल तिकीट 
जिद्द सरकारी रिजल्ट ,आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp

NSCL Recruitment 188 post information in marathi

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

Leave a Comment