NICL Assistant Recruitment 2024

NICL मध्ये ५०० जागांवर असिस्टंट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर वर भरती

( National Insurance Company Limited ) राष्ट्रीय विमा कंपनी लिमिटेड म्हणजेच एन आय सी एल भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीचा एक भाग आहे. आणि या खात्याचे प्रशासन केंद्र सरकारच्या आर्थिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. NICL ची स्थापना १९०६ साली झाली आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) अंतर्गत NICL ची स्थापना करण्यात आली. एन आय सी एल चे मुख्य उद्देश्य कार्य विमा सेवा पुरवने आहे. कंपनी विविध प्रकारचे विमा योजनांचे व्यवस्थापन करते जसे की आरोग्य विमा, वाहतूक विमा, संपत्ती विमा आणि इतर विमा उत्पादने, NICL (Assistant) सहाय्यक पदाचे काम विमा योजना मंजूर करणे, ग्राहक सेवा, कागदपत्रांची पडताळणी, आणि विम्याची माहिती व्यवस्थापन यासाठी सहाय्य करणे हे आहे. NICL मध्ये नोकरी ही संपूर्ण भारतात कोणत्याही NICL कार्यालयात असू शकते, उमेदवारांना कामाच्या गरजेनुसार कोणत्याही राज्यात नियुक्त केले जाऊ शकते.

jiddsarkariresult.com

 

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

पदांची संख्या : ५००

NICL च्या राज्य नुसार पदांची माहिती :

पद क्र.   राज्य संख्या 
उत्तर प्रदेश १६
बिहार १०
राजस्थान ३५
दिल्ली २८
उत्तराखंड १२
मध्य प्रदेश १६
आंध्र प्रदेश  २१
अरुणाचल प्रदेश
आसाम २२
१० छत्तीसगड  १५
११ गोवा
१२ गुजरात ३०
१३ हरियाणा
१४ हिमाचल प्रदेश
१५ झारखंड १४
१६ कर्नाटक ४०
१७ केरला ३५
१८ महाराष्ट्र ५२
१९ मणिपूर ०१
२० मेघालया ०२
२१ मिझोराम ०१
२२ नागालँड ०१
२३ ओडिसा १०
२४ पंजाब १०
२५ सिक्किम ०१
२६ तामिळनाडू ३५
२७ तेलंगणा १२
२८ त्रिपुरा ०२
२९ वेस्ट बंगाल ५८
३० अंदमान आणि निकोबार ०१
३१ चंदिगड ०३
३२ जम्मू आणि कश्मीर ०२
३३ लद्दाख ०१
३४ पॉडेचरी ०२
एकूण  ५००

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पदाचे नाव  पात्रता
NICL सहाय्यक (Assistant) मान्यता प्राप्त बोर्डातून पदवीधर असणे आवश्यक

NICL ची वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
२१ ते ३० वर्ष ०१ ऑक्टोबर २०२४
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
पूर्व परीक्षा (ऑनलाईन)
मुख्य परीक्षा (ऑनलाईन)
भाषा चाचणी
Joining Letter

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
१० वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
१२ वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
राज्याचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
१० संबंधित पदासाठी कोर्स पूर्ण प्रमाणपत्र

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात २४ ऑक्टोबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४
पूर्व परीक्षेची तारीख ३० नोव्हेंबर २०२४
मुख्य परीक्षेची तारीख २८ डिसेंबर २०२४

चलन | फी :

कास्ट चलन | फी
जनरल| OBC| EWS ८५०
SC| ST| इतर कास्ट | PWD १००

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  Registration | अर्ज
जिद्द सरकारी रिजल्ट , आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp

NICL Assistant Recruitment 2024 in Marathi

हे पण वाचा – ITBP ड्राइवर जागा २०२४

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

Leave a Comment