Merchant Navy Recruitment

Merchant Navy Recruitment 2024

Merchant Navy कोणत्याही विशेष संरक्षण फोर्स किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. मात्र, Ministry of Ports, Shipping, and Waterways (केंद्र सरकार) याचे नियंत्रण ठेवते. तसेच, Merchant Navy सागरी वाहतुकीशी संबंधित आहे आणि यात प्रमुखत: खाजगी क्षेत्राचा सहभाग असतो म्हणजे ही खाजगी स्वरूपाची नोकरी आहे. Merchant Navy हे समुद्राद्वारे सामान, तेल, व इतर वस्तूंची वाहतूक करणारे व्यापारी जहाजांचे जाळे आहे. व्यापारी जहाजे युद्धाच्या काळात सैन्य मालवाहतूक देखील करतात. हे जहाजे व खलाशी सागरी वाहतूक, व्यापार व जागतिक अर्थव्यवस्था यासाठी महत्त्वाचे योगदान देतात. Merchant Navy च्या ऐतिहासिक स्थापनाची तारीख निश्चित नाही, परंतु भारतात आधुनिक सागरी वाहतूक व्यवस्थेचे सुरुवात 19व्या शतकात झाली. नोकरी ही संपूर्ण भारतात किंवा जागतिक स्तरावर करावी लागते. जहाजे जागतिक समुद्र मार्गावर जात असल्यामुळे स्थानिक नोकरी नाही. आपल्याला वेगवेगळ्या बंदरांमध्ये काम करावे लागेल.
Telegram  WhatsApp

जाहिरात क्र : 02/2024

Merchant Navy पदांची संख्या : २५६०

Merchant Navy पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
डेक रेटिंग ५११
इंजिन रेटिंग ७११
सी मन ३०२
इलेक्ट्रिशियन २९
 ५ वेल्डर हेल्पर ९६
मेस बॉय ३०४
 ७ कुक ६०७
एकूण  २५६०

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पदांचे नाव  पात्रता
डेक रेटिंग 12 वी पास
इंजिन रेटिंग १० वी पास
सी मन १० वी पास
इलेक्ट्रिशियन (i) १० वी पास

(ii) ITI इलेक्ट्रिशियन

 ५ वेल्डर हेल्पर (i) १० वी पास

(ii) ITI

मेस बॉय १० वी पास
 ७ कुक १० वी पास

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा
१७.५ ते २५ वय वर्ष
२ 
१७.५ ते २७ वय वर्ष]

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात ०१ सप्टेंबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४

चलन | फी :

पद क्र. चलन | फी
१ ते ७ १००

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
लेखी हॉल तिकीट 
जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

 

 

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

 

Leave a Comment