ITBP भरती 2024

ITBP भरती ( ITBP Bharti )

ITBP नोकरी माहिती – ITBP ह्या फोर्स ची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस हे ITBP चे पूर्ण रूप आहे. हे पॅरामिलिटरी अंतर्गत येणारे खाते आहे.  ITBP गृहमंत्रालय केंद्र सरकार च्या अंतर्गत येणारी फोर्स आहे. आणि नोकरी ही संपूर्ण भारत देशाअंतर्गत बदली नुसार असणार आहे ( स्थानिक आणि केंद्र सरकार च्या गरजेनुसार ) ITBP चे मुख्य कार्य भारताच्या तिबेटच्या सीमांचे संरक्षण करणे आहे. ही फोर्स विविध आपत्ती व्यवस्थापन, विविध ऑपरेशन्स, आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन, आणि सशस्त्र प्रशिक्षण कार्यांमध्ये सहभाग घेते. ट्रेड्समन चे कार्य हे ज्या पोस्ट साठी किंवा ज्या ट्रेड साठी निवड झाली आहे त्या संबंधी असलेले संपूर्ण कार्या सोबतच जनरल ड्युटी देखील असू शकते. https://jiddsarkariresult.com/itbp-recruitment-2024
Telegram  WhatsApp

पदांची संख्या : १४३ जागा

पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या
बार्बर कॉन्स्टेबल ०५
सफाई कर्मचारी कॉन्स्टेबल १०१
गार्डनर ३७
एकूण  १४३

ITBP भरती पात्रता :

पद क्र.  पदांचे नाव  पात्रता
बार्बर कॉन्स्टेबल १० वी उत्तीर्ण आवश्यक
सफाई कर्मचारी कॉन्स्टेबल १० वी उत्तीर्ण आवश्यक
गार्डनर १० वी उत्तीर्ण आवश्यक

ITI १ वर्षाचा किंवा २ वर्षांचा अनुभव आवश्यक

ITBP वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत १८ पूर्ण
१८ ते २५ वर्ष २६ ऑगस्ट २०२४
१८ ते २५ वर्ष
१८ ते २३ वर्ष
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

ITBP सिलेक्शन प्रोसेस :

टप्पा क्र. प्रोसेस
शारीरिक मोजमाप| शारीरिक दक्षता चाचणी
लेखी परीक्षा MCQ टाईप
ट्रेड टेस्ट | मेरिट लिस्ट
कागदपत्र पडताळणी | मेडिकल टेस्ट

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात २८ जुलै २०२४
अर्जाची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२४

चलन | फी :

कॅटेगरी चलन | फी
जनरल | OBC | EWS  १००
SC | ST | महिला | माजी सैनिक फी नाही

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ITBP ऑनलाइन अर्ज नवीन रजिस्ट्रेशन | लॉगिन
फिजिकल टेस्ट हॉल तिकीट
लेखी परीक्षा हॉल तिकीट
ट्रेड टेस्ट | मेरिट लिस्ट
कागदपत्र पडताळणी | मेडिकल टेस्ट
जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

ITBP शारीरिक पात्रता

इव्हेंट  पुरुष  महिला
कास्ट जनरल ST जनरल  ST
उंची  १७० सेमी १६२.५ १५७ सेमी १५०
चेस्ट  ८० ते ८५ ७६ ते ८१

शारीरिक दक्षता चाचणी

पुरुष इव्हेंट  पुरुष  महिला इव्हेंट महिला 
१६०० मीटर रनिंग  ७:३० मिनिट  ८०० मीटर रनिंग ४:४५ मिनिट
लांब उडी ११ फूट लांब उडी  ०९ फूट
उंच उडी  ३½ फूट उंच उडी ३ फूट 

 

ITBP वेतनमान :  २१,७०० रु. ते ६९,१०० रु.

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

Leave a Comment