Indian Navy SSR Officer Recruitment 2025 ; डिफेंस नौदल मध्ये 270 जागांमध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी! |

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 in Marathi | Maharashtra

 

भारतीय नौदल मध्ये सरकारी पद भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना Indian Navy मध्ये जॉब साठी अर्ज करायचा असेल त्यांच्या साठी Indian Navy कडून 270 जागांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागावण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून आपल्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे.

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 Marathi |  मराठीत

 

Jidd Sarkari Result

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

 पदांची संख्या : 270

पदांची माहिती :

 

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या 
1 SSC ऑफिसर 270
एकूण  270

 

अ. क्र. शाखा / कॅडर   पदांची संख्या 
एक्सीक्युटीव कॅडर 
SSC जनरल सर्विस (GS/X) हायड्रो कॅडर 60
SSC पायलट 26
नेवल एयर ऑपरेशन ऑफिसर 22
SSC एयर ट्राफिक कंट्रोलर (ATC) 18
5 SSC लॉजिस्टिक्स 28
एज्युकेशन ब्रांच
SSC एज्युकेशन 15
टेक्निकल ब्रांच
7 SSC इंजिनिअरिंग ब्रांच (GS) 38
8 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 45
9 नेवल कन्स्ट्रक्टर 18
एकुण  270

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता :

 

ब्रांच  पात्रता
एक्सीक्युटीव कॅडर   60% गुणांसह BE/ B.Tech किंवा B.Sc/ B.Com/B.Sc (IT) +PG डिप्लोमा (Finance / Logistics / supply Chain Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच प्रथम श्रेणी M.Sc. (मॅथ्स/ Operational Research/Physics/ Applied Physics/ Chemistry ) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/ B.Tech
टेक्निकल ब्रांच 60% गुणांसह BE/ B.Tech.
टीप : अधिक माहितीकरीत खाली दिलेली Official PDF पहा

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 वयोमर्यादा :

पद क्र. ह्या तारखेपासून ते या तारखेपर्यंत 
1 जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
2 & 3 जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007
4 जन्म 02 जानेवारी 2001 ते  01 जानेवारी 2005
5,7,8,& 9 जन्म 02 जानेवारी 2001 ते  01 जानेवारी 2006
6 जन्म 02 जानेवारी 2001 ते /02 जानेवारी 1999 01 जानेवारी 2005 /

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 निवड प्रक्रियेचे टप्पे :

 

टप्पे प्रोसेस 
1 लेखी परीक्षा (INET)
2 मुलाखत (SSB)
3 मेडिकल चाचणी
Joining Letter 

 

अर्ज करण्यासाठी | सर्व भरतींसाठी काढून घ्यायचे कागदपत्र :
क्र. कागदपत्र 
10 वी , 12 वी, ग्रॅजुएशन(आवश्यक असल्यास) पास प्रमाणपत्र
राज्याचे कास्ट आणि  केंद्र कास्ट प्रमाणपत्र
डोमीसाइल प्रमाणपत्र , नॅशनॅलिटी  प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
संबंधित पोस्ट साठी आवश्यक असल्यास प्रमाणपत्र

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 अर्ज संबंधी तारखा :

अर्ज साठी सुरुवात  08 फेब्रुवारी 2025
अर्जाची शेवटची तारीख  25 फेब्रुवारी 2025

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 अर्जाची साठी फी :

कास्ट  फी 
जनरल | OBC | EWS नाही
SC | ST | PWBD

 

अधिकृत Website  पहा
आधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाइन अर्ज  भरा 

 

Jidd Sarkari Result वर हे पण वाचा :

CISF Information in Marathi

CISF Driver Bharti 2025

 

Indian Navy SSR Officer Recruitment 2025 बद्दल विचारले जाणारे प्रश्न :

 

Indian Navy SSR Salary Per Month

पगार दर महिन्याला (इतर सरकारी भत्ते )
Rs. 1,10,000/- पर्यन्त पुढे सर्विस नुसार वाढ

 


Best of Luck New bharti Warrier