Indian Navy Chargeman Result 2023

Indian Navy Chargeman 2023 ¦ इंडियन नेव्ही चार्जमन 2023


गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स च्या अंतर्गत इंडियन नवल सिव्हिलियन इंटरन्स मार्फत ऑनलाईन अर्ज चार्जमन II साठी ट्रेड पोस्ट निघाल्या आहेत. (Navy Chargeman Recruitment 2023) ज्या अर्जदारांना फॉर्म करायचा आहे त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहितीचा आढावा घ्यावा आणि मग अर्ज आपल्या पात्रतेनुसार भरावा. https://jiddsarkariresult.com/indian-navy-chargeman-result-२०२३

पदांची संख्या :
पदाचे नाव  कॅटेगेरी नुसार जागा  जागा 
चार्जमन  जनरल २१६
OBC ७४
EWS २५
SC ४२
ST १५
एकूण जागा  ३७२
शैक्षणिक पात्रता:
  • पदवीधर विज्ञान (Science) शाखेतून फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स
  • संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा, इंजिनीरिंग असावी.
वयाची अट:
  • वय वर्ष २९ मे २०२३ पर्यंत १८ पूर्ण असावं.
  • १८ ते २५ वर्ष्याच्या आत असावं.
  • कॅटेगरी नुसार वयाची सूट : (SC/ST- ०५ वर्ष सूट , OBC-०३ वर्ष सूट)
महत्वाच्या तारखा :
  • फॉर्म सुरु होण्याची तारीख : १५ मे २०२३
  • फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२३
महत्वाच्या लिंक्स:
निकाल | Result  डाउनलोड
प्रवेश पत्र डाउनलोड   करा
ऑनलाईन अर्ज रजिस्ट्रेशन | लॉगिन
अधिकृत जाहिरात पहा
अधिकृत पोर्टल पहा

 

Leave a Comment