Indian Army Technical 2024

Indian Army Technical Recruitment 2024 | इंडियन आर्मी टेक्निकल रिक्रूटमेंट 2024

इंडियन आर्मी टेक्निकल (Army TES ) हि भारतीय सैन्य अंतर्गत येणारी पोस्ट आहे, आणि भारतीय सेना राष्ट्रपती म्हणजेच संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते भारतीय सेना देशाच्या संरक्षणासाठी काम करते भारतीय सेनेचे मुख्य कार्य म्हणजे देशांच्या सीमेचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणाऱ्या बाहेरील किंवा मग अंतर्गत धोक्यांवर कारवाई करण्याचे काम इंडियन आर्मीचे असते तसेच टेक्निकल या पोस्टचे काम सेनेतील सर्व तांत्रिक कामे सांभाळणे तसेच यामध्ये यंत्रसामग्रीची देखभाल ठेवावी लागते,वाहनांची देखभाल, दूरसंचार उपकरणांचे संचालन करणे इत्यादी कामे भारतीय सेनेतील टेक्निकल पोस्टवर असलेले जवान करतात भारतीय सेनेची स्थापना १५ ऑगस्ट १९४७ रोजी करण्यात आली होती तसेच भारतीय सेनेचे पहिले प्रमुख फील्ड मार्शल के. एम. करियप्पा हे होते.
Telegram  WhatsApp

पदांची संख्या : ९० जागा

पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  एकूण 
आर्मी टेक्निकल ९०

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पदांचे नाव  पात्रता
आर्मी टेक्निकल ६० % गुणांसह १२ वी फिजिक्स , केमेस्ट्री , मॅथ (PCM) उत्तीर्ण

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा
१६.५ वर्ष ते १९.५ वर्ष असणे आवश्यक

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
ऑनलाइन अर्ज
पात्र उमेदवार शॉर्ट लिस्ट 
SSB
मेडिकल टेस्ट
मेरिट लिस्ट
जॉइनिंग लेटर

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात ०७ ऑक्टो २०२४
अर्जाची शेवटची तारीख ०५ नोव्हे २०२४

चलन | फी :

पद क्र. चलन | फी
१  नाही

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

 

 

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

 

Leave a Comment