Indian Air Force Bharti 2025-26 – आजच करा अर्ज, 12वी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी! |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Bharti – भारतीय हवाई दल फोर्स ची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 साली झाली. भारतीय हवाई दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे,आणि एअर फोर्स भारत देशातील हवाई संरक्षणासाठी जबाबदार आहे भारतीय हवाई दल भारत देशाची हवाई सुरक्षा आणि संरक्षणासाठी काम करत आहे, हेलिकॉप्टर्स आणि अन्य अत्याधुनिक हवाई उपकरणे वापरून भारत देशाला हवाई क्षेत्रात सुरक्षा आणि नियंत्रित करण्याचे कार्य एयर फोर्स करते यांचे प्रमुख कार्य युद्धाच्या स्थितीमध्ये हवाई शक्ती वापरणे, आणि बचाव कार्य साठी सहायता प्रदान करणे , आणीबाणीच्या काळात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एअरफोर्स जबाबदार आहे. अग्नीवीर वायू पदाचे कार्य पदावर निवडलेले जवान भारतीय हवाई दलाच्या विविध शाखांमध्ये कार्य करतात, यामध्ये तांत्रिक कर्मचारी, जनरल ड्युटी, विमान चालक सुरक्षा संरक्षण यंत्रणा तसेच हवाई क्षेत्रातील अन्य कार्यांचा यात समावेश आहे. या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना हवाई दलाच्या उद्दिष्टानुसार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असणे अति आवश्यक असते. ह्या भरती साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती पूर्णपणे वाचून आपल्या पात्रतेनुसार योग्य रित्या अर्ज करायचा आहे.

jiddsarkariresult.com

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

पदांची संख्या : जाहीर केली गेलेली नाही

पदांची माहिती : अग्निवीर वायु Intake 2026

शैक्षणिक पात्रता :

पात्रता
  • 10+2/ इंटरमीडिएट मध्ये गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजीत 50 गुण
  • अथवा संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजीत 50 टक्के
  • अथवा भौतिकशास्त्र आणि गणित असलेल्या व्यावसायिक कोर्समध्ये किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजीत 50 टक्के गुण

वयोमर्यादा :

वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
17.5 वर्ष ते 21 वय वर्ष पर्यन्त 01 जानेवारी 2026

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
ऑनलाइन लेखी परीक्षा
शारीरिक मोजमाप| शारीरिक दक्षता चाचणी
आरोग्य चाचणी | मेडिकल टेस्ट
कागदपत्र पडताळणी
Joining Letter

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
1 १० वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
2 १२ वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
3 केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate (आरक्षित वर्गासाठी)
4 डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
5 नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
6 आधार कार्ड
7 रंगीत पासपोर्ट साईझ फोटो
8 स्वाक्षरी

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात 07 जानेवारी 2025
अर्जाची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025

चलन | फी :

कास्ट चलन | फी
जनरल| OBC| EWS 550/-
SC| ST| इतर कास्ट 550/-

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
ऑनलाइन लेखी हॉल तिकीट 
फिजिकल हॉल तिकीट
जिद्द सरकारी रिजल्ट ,आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp
 हे पण वाचा : Railway Bharti 2025: बिन परीक्षा, सरळ भरती – आजच अर्ज करा!

 

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

 

महिती पाठवा

Leave a Comment