Guru Purnima in Marathi

Guru Purnima Information | गुरुपौर्णिमा माहिती मराठी


Telegram  WhatsApp

गुरुपौर्णिमेचे महत्त्व 

गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ?

गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते तसेच हा एक भारतीय सण असून याला भारत देशात साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचा हेतू हा आहे कि आपण ज्या गुरूंकडून ज्ञानाची प्राप्ती करतो त्यांच्या आदरार्थ व सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. भारत देशाच्या संस्कृतीमध्ये गुरूंचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. गुरु हे आपल्या जीवनाला कलाटणी देत आपल्यात ज्ञान , जीवन व विद्याचे देखील मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना , शिष्यांना योग्य मार्गदर्शन दाखवून , त्यांचे जीवन अगदी सुखी , सुगम, आणि समृद्ध केलेले असते. आणि हाच तो दिवस आहे कि शिष्य , विद्यार्थी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आभार व्यक्त करतात. 

गुरुपोर्णिमेची रोचक माहिती

  • व्यास पौर्णिमा : गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता असे मानले जाते . आणि त्यांनी वेद , महाभारत , पुराण यासारखे महान ग्रंथांची त्यांनी रचना केली होती . म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. 
  • बौद्ध धर्मातील महत्व : बौद्ध धर्मानुसार या दिवशीच भगवान बुद्ध यांनी त्यांच्या शिष्यांना पहिला धर्मोपदेश दिला होता आणि त्यामुळे हा दिवस बौद्ध धर्मियांसाठीही खूप महत्वाचा आहे.
  • नैसर्गिक महत्व : आषाढ महिन्याची पौर्णिमा ही म्हणजे शेतीसाठी अगदी उपयुक्त आहे . पावसाळा ह्या ऋतूच्या सुरुवातीला गुरु पौर्णिमेचा सॅन येतो , ज्यामुळे शेतकरींना त्यांच्या शेतीच्या कामात एक विशांतीचा दिवस हा मिळालेला असतो.
  • संतांच्या जीवनातील महत्व : या दिवसाचं महत्व हे संतांच्या देखील जीवनात आहे , अनेक संत आणि साधूंनी गुरुपौर्णिमेला त्यांच्या गुरूंच्या सानिध्यात राहून आपले जीवन हे त्यांच्या गुरूंसाठी समर्पित केले होते किंवा आहे . त्यामुळे हा दिवस संत परंपरेतही अत्यंत आदरणीय व महत्वपूर्ण मनाला जातो. 

गुरुपौर्णिमेचे फायदे:

  • गुरु आणि शिष्य संबंध दृढ व घट्ट होतो : गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शिष्य आणि गुरु  यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतात . गुरूंविषयी विद्यार्थी , शिष्य आदर व्यक्त करून त्यांच्या आशीर्वाद  हे घेत असतात आणि नक्कीच गुरूंचे प्रत्येक यश मिळवलेल्या व्यक्ती मागे असते ती त्याला शिकवलेलं ची मेहनत म्हणून आपण आयुष्यभर साठी त्यांच्या विषयी हा आदर नक्कीच ठेवला पाहिजे.
  • आध्यात्मिक प्रगती : गुरूंच्या मार्गदर्शनामुळे शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते. गुरूंचे आशीर्वाद आणि शिक्षणाने शिष्याची अंतरिक शांती आणि समाधान वाढते.
  • संस्कार आणि जबाबदाऱ्या : गुरूंच्या शिकवणीमुळे विध्यार्त्यांना ,शिष्याला योग्य संस्कार आणि जीवनमूल्ये मिळतात. यामुळे तो एक सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडतो ,बनतो.
  • ज्ञानात भर: गुरूंच्या शिकवणीमुळे विद्यार्थ्यांच्या  ज्ञानात आणि कलेत वाढ होते. गुरू विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवून त्यांना  विविध क्षेत्रांमध्ये त्या गोष्टीतर्गत पात्र  बनवतात.

 

 

गुरू-शिष्य परंपरेचा जो पण आदर करतो तोच व्यक्ती जीवनात ज्ञान, यश, चांगले संस्कार  ग्रहण करू शकतो, कारण विश्वास ठेवणाऱ्याला असतो तो आपल्या गुरु विषयी आदर आणि या आदरानेच निर्माण होतो तो स्वतः विषयी विश्वास आणि हाच विश्वास कधी आपल्याला कुठंपण कसलीच कमी पडू देत नाही . यामुळेच विद्यार्त्यांना गुरूंच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणींवर मात करून यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते.

 


Guru Purnima Information in English


Importance of Guru Purnima

Why is Guru Purnima celebrated?

Guru Purnima is celebrated on the full moon day of the month of Ashadha in the Indian calendar. This is a traditional Indian festival celebrated across India. The purpose of Guru Purnima is to honor and show respect to our teachers from whom we gain knowledge. In Indian culture, the position of a guru is of great importance. Gurus play a vital role in guiding us with knowledge, life lessons, and wisdom. They guide their students and disciples, helping them lead a happy, smooth, and prosperous life. On this day, students and disciples express their gratitude and respect towards their gurus.

Interesting Facts about Guru Purnima

  • Vyas Purnima: It is believed that on this day, Maharishi Vyas was born. He authored great texts like the Vedas, Mahabharata, and Puranas. Hence, this day is also known as Vyas Purnima.
  • Importance in Buddhism: According to Buddhist tradition, on this day, Lord Buddha gave his first sermon to his disciples, making it a significant day for Buddhists as well.
  • Agricultural Importance: The full moon day of Ashadha marks the beginning of the monsoon season. Guru Purnima provides farmers with a day of rest amidst their agricultural activities.
  • Significance in the Lives of Saints: This day holds great importance in the lives of saints and spiritual leaders. Many saints and sages have dedicated their lives to their gurus on this day, making it highly revered in the tradition of saints.

Benefits of Guru Purnima:

  • Strengthening Guru-Disciple Relationship: Guru Purnima strengthens the bond between a guru and a disciple. Students express their respect for their gurus and receive their blessings. The efforts and teachings of a guru are behind every successful person.
  • Spiritual Progress: The guidance of a guru aids in the spiritual progress of a disciple. A guru’s blessings and teachings enhance the inner peace and satisfaction of the disciple.
  • Moral Values and Responsibilities: Through a guru’s teachings, students gain proper values and life lessons, helping them become cultured and responsible citizens.
  • Enrichment of Knowledge: A guru’s teachings enhance the knowledge and skills of students. Gurus teach new things, helping students become proficient in various fields.

 

Respecting the guru-disciple tradition enables individuals to gain knowledge, success, and good values. The respect and trust placed in a guru instill self-confidence in students. This confidence helps them overcome challenges and achieve success in life. Hence, students draw inspiration from their guru’s blessings to tackle life’s difficulties and become successful.
Telegram  WhatsApp

 

Leave a Comment