Gallery

[elementor-template id=”2327″]

Jidd Carrier Academy Warrier

नमस्कार मित्रांनो मी महेश आव्हाळे महाराष्ट्र पोलीस आणि तुम्ही आपली साईट जिद्द सरकारी रिसल्ट वर भेट दिल्या बद्दल धन्यवाद, मित्रांनो आताच्या वेळेला नोकरी मिळवणे सोपे नाही पण जर तुम्हाला योग्य ती दिशा आणि मार्गदर्शन असेल तर तुम्ही नक्कीच नोकरी साठी लवकरात लवकर तयार होऊ शकतात आणि नोकरी मिळवणे तुमच्यासाठी सोपे करू शकतात , भरपूर मुले नोकरीची तैयारी करत असतात पण त्यात बोटा वर मोजण्याइतकेच मुले पात्र किंवा यश मिळवतात आणि त्यांच्यात जो वेगेळेपणा असतो ते म्हणजे योग्य ते नियोजन, मार्गदर्शन आणि दररोज ची प्रॅक्टिस, मित्रांनो ह्याच विचाराला अग्रणी ठेवून मी छोटीशी सुरुवात केली ती म्हणजे जिद्द करियर ऍकॅडेमी ची आणि त्याच छोट्याश्या प्रयत्नांना यश मिळवत आज जिद्द करियर अकॅडेमी ने भारत आणि महाराष्ट्र राज्यासाठी तरुण मुलं, मुली तैयार करून , देश सेवेसाठी रुजू केले आहेत .मला खूप आनंद आहे कि माझ्या जिद्द करियर अकॅडेमी मधून माझ्या अकॅडेमी परिवारातून मी देश सेवेसाठी मुलं तैयार केले आहेत, धन्यवाद .