Current Affairs in Marathi

१० जुलै २०२४ Current Affairs in Marathi


  • २०२४ चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे.
  • तिसरे आशियाई बिलियनर्स विजेतेपद ध्रुव सितवाला यांनी पटकावले.
  • २०२४ BWF रीयुनियन ओपनमध्ये एकेरीचे विजेतेपद तस्नीम मीर आणि मन्नेपल्ली यांनी पटकावले.
  • रोशनी नादर मल्होत्रा भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • इंडोनेशिया देशांमध्ये जगातील सर्वात प्राचीन गुहा सापडले असून ती ५१,२०० वर्ष इतकी प्राचीन आहे.
  • नाटो शिखर संमेलन २०२४ अमेरिका देशात आयोजित करण्यात आले आहे.
  • पॅरिस ओलंपिक मध्ये भारताच्या २८ सदस्य संघाचे नेतृत्व नीरज चोप्रा हे करणार आहेत.
  • फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच (FATF) चे अध्यक्ष म्हणून एलिसा डी अंडा मद्राझो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जून २०२४ अखेरीस भारताच्या विदेशी चलन साठ्यात १.७१ अब्ज डॉलर घट झाली आहे.
  • जून २०२४ अखेरीस भारताचा विदेशी चलन साठा ६५१.९९ अब्ज डॉलर झाला आहे.

10 July 2024 Current Affair in Marathi 

Leave a Comment