बृहमुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ( BMC ) अती दक्षता तज्ञ डॉक्टर (Intensivist) या पदांकरिता कंत्राटी बेसिस वर तीन पदांसाठी दोन वर्षांकरिता जागा निघालेल्या आहेत , जे कोणी उमेदवार या फॉर्मसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी आणि आपल्या पात्रतेनुसार ऑफिशियल पीडीएफ मधून देखील खात्रीपूर्वक सर्व गोष्टी बघूनच उमेदवाराने अर्ज करायचा आहे. Mumbai Mahanagarpalika Bharti

 

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

पदांची संख्या : 03

पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
अती दक्षता तज्ञ डॉक्टर (Intensivist) 02 + 01
एकूण  03

शैक्षणिक पात्रता :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

पद क्र.  पदांचे नाव  पात्रता
अती दक्षता तज्ञ डॉक्टर (Intensivist)
  • MD/PG (Medicine, Chest Medicine, Anesthesia, Critical Care)
  • PG Diploma धारकांना ICU मध्ये किमान 12 महीने म्हणजे वर्षाचा अनुभव आवश्यक

 

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा
 
महानगर पालिकेच्या नियमानुसार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
 
मुलाखत 

Joining

 

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
शैक्षणिक प्रमाणपत्र (MD/DNB/PG Diploma)
अनुभव प्रमाणपत्र
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

 

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात 31 डिसेंबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख 13 जानेवारी २०२५

 

चलन | फी : संबंधित माहिती करीता जाहिरात पहा

 

अनुभव आणि पगार:

  • MD/PG Degree धारक (1 वर्षाचा कमी अनुभव): ₹1,25,000/-
  • 1 ते 5 वर्षांचा अनुभव: ₹1,35,000/-
  • 5 ते 8 वर्षांचा अनुभव: ₹1,50,000/-
  • 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव: ₹2,00,000/-

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑफलाईन अर्ज  सदर उमेदवार अर्ज क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आवक-जावक विभागात ऑफलाइन स्वीकारले जातील
जिद्द सरकारी रिजल्ट ,आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp

 

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram WhatsApp


Best of Luck New bharti Warrier

 

 

महिती पाठवा

Leave a Comment