About Us

About – Jidd Sarkari Result

Jiddsarkariresult (जिद्द सरकारी रिसल्ट) शैक्षणिक तज्ञ् तसेच एक ब्लॉगर कडून बनविण्यात आली आहे. जिद्द सरकारी रिसल्ट चा मुख्य उद्देश आहे, पोलीस भरती तसेच केंद्र शासनाच्या भरती करणाऱ्या मुलांना निघालेल्या भरत्यांची माहिती तात्काळ देणे आणि भरती साठी लागणारे अभ्यासिक मटेरियल ऑनलाईन उपलब्ध करून देणे. ह्या एजुकेशनल ब्लॉग ला बनवायला काही एक्स्पर्ट लेखक दिवस रात्र प्रयत्न करत असतात. जिद्द सरकारी रिसल्ट चा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना वेब आणि मोबाईल वर ऑनलाईन शैक्षणिक माहिती बघणाऱ्या दर्शकाचा एक विश्वासू आधार बनवणे हा आहे. आम्ही नवीन निघत असलेले भरतीचे फॉर्म, शैक्षणिक निकाल तसेच वापरकर्त्यांना खात्यांची माहिती,आम्ही बनविलेल्या प्रश्न पत्रिका अश्या काही अचूक व बरोबर माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.

जिद्द सरकारी रिसल्ट चा विकास

ह्या वेबसाईट ची रचना करत असतांनी ह्या वेबसाइट चे owner तसेच तज्ज्ञ लेखक यांना सर्व गोष्टी क्लिअर किंवा दृष्टिकोन समोर होता कि हि वेबसाइट शैक्षणिक माहिती वापरकर्त्याला उपलब्ध करवून देण्यासाठी आहे. सोशल मीडिया चे एजुकेशनल आणि टेक्नॉलॉजी, उपयोग करते जे आहेत त्यांच्या मनाची संतुष्टी ही आमची प्राथमिकता आहे तसेच जिद्द सरकारी रिसल्ट चा उद्देश वापरकर्त्याला अशी माहिती प्रदान करवणे आहे कि, त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना शैक्षणिक तसेच जॉब साठी तैयारी करत असतांना लागत असलेले मटेरियल उपलब्ध करवून देणे , शैक्षणिक अचूक माहिती पोहोचवणे, आणि माहिती नसलेल्या गोष्टी वापरकर्त्याला उपलब्ध करवून देणे हा आहे. 

जिद्द सरकारी रिसल्ट कोणत्या प्रकारची व कशी माहिती पुरवते

  •  येणाऱ्या नोकर भरतीची अचूक व लवकर माहिती पुरवणे.
  • शैक्षणिक नोट्स पुरवणे.
  • भारत देशातील विविध सरकारी खात्यांची माहिती पुरवणे.
  • महाराष्ट्र राज्यातील सरकारी खात्यांची माहिती पुरवणे.

जिद्द सरकारी रिसाल्ट ची माहिती

mahesh awhale , jidd sarkari result
Mahesh Awhale, Founder: Jiddsarkariresult.com

महेश आव्हाळे सर एक Successful YouTuber आहेत, जे Pro Athlete Club (2.89+ lakh Subscribers) ह्या नावाने Youtube वर आहेत. आणि मागील काही वर्षांपासून आपल्या अकॅडमी चा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी बेस बघता वेबसाइट वर त्यांना कंटेन्ट पुरवण्याची गरज भासली आणि त्यांच्याच ह्या प्रयत्नातून आज ह्या वेबसाइट ला त्यांनी लॉन्च केले.

jidd sarkari result , jidd academy , mahesh awhaleNikhil(S.) Chitte, CEO,Writer: Jiddsarkariresult.com

निखिल चित्ते Jiddsarkariresult.com चे मुख्य संपादक,सीईओ तसेच लेखक म्हणून कार्यरत आहेत, यांनी BCA मधून आपली पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहेत. यांना लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्येआवड असल्यामुळे लेखन,Scripting वेब मॅनेज हे करतात.

Thank you For Visiting Our Site

Have a great day !