10वी, 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! | DGAFMS Armed Forces Group C Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DGAFMS Armed Forces Group C मध्ये 113 जागांसाठी भरती निघालेली आहे , आणि ( Directorate General of Armed Forces Medical Services ) सशस्त्र सैन्य वैद्यकीय सेवा संचालनालय हा भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत येणारा एक प्रमुख विभाग आहे. हा विभाग भारतीय लष्कर ( Indian Army ), नौदल ( Indian Navy ) आणि वायुदलातील ( Indian Air Force ) वैद्यकीय सेवा आणि आरोग्य व्यवस्थापन साठी स्थापित एक भाग आहे. तसेच डिफेंस मध्ये सशस्त्र दलातील सर्व जवानांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणे,युद्धकाळात आणि शांततेच्या काळात सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा पुरवणे, संरक्षण दलांच्या वैद्यकीय शिबिरांचे व्यवस्थापन आणि देखरेख करणे अशी अनेक वैद्यकीय क्षेत्राशी जुडलेली कामे आहेत जे ह्या भागातील ग्रुप C चे काम आहे. आणि या साठी ज्या पण उमेदवारांना अर्ज करायचं आहे त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून Official माहिती वाचून आपल्या पात्रतेनुसार फॉर्म भरायचा आहे.

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

जाहिरात क्र : 33082/DR/2020-2023/DGAFMS/DG-2B

पदांची संख्या : 113

पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
1 अकाउंटंट 01
2 स्टेनोग्राफर ग्रेड II 01
3 लोवर डिव्हिजन क्लर्क 11
4 स्टोअर कीपर 24
5 फोटोग्राफर 01
6 फायरमन 05
7 कुक 04
8 लॅब अटेंडेंट 01
9 मल्टी टास्किंग स्टाफ 29
10 ट्रेंड्स मन मेट 31
11 वॉशर मन 02
12 कारपेंटर आणि जुन्नर 02
13 टिनस्मिथ 01
एकूण  133

शैक्षणिक पात्रता :

 

पद क्र.  पदांचे नाव  पात्रता
1 अकाउंटंट
  • वाणिज्य पदवी किंवा बारावी उत्तीर्ण
  • दोन वर्षाचा अनुभव
2 स्टेनोग्राफर ग्रेड II
  • बारावी उत्तीर्ण
  • स्टेनो टेस्ट
3 लोवर डिव्हिजन क्लर्क
  • बारावी उत्तीर्ण
  • टायपिंग स्पीड 30 wpm /25 हिंदी
4 स्टोअर कीपर
  • बारावी उत्तीर्ण
  • एक वर्षांचा अनुभव
5 फोटोग्राफर
  • बारावी उत्तीर्ण
  • फोटोग्राफी डिप्लोमा
6 फायरमन
  •  दहावी उत्तीर्ण मॅट्रिक
  • फायर फायटिंग ट्रेनिंग
7 कुक
  • दहावी उत्तीर्ण आणि स्वयंपाकाचे ज्ञान असावे
8 लॅब अटेंडेंट
  • दहावी उत्तीर्ण
  • 1 वर्षाचा अनुभव
9 मल्टी टास्किंग स्टाफ
  • दहावी उत्तीर्ण
10 ट्रेंड्स मन मेट
  • दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ज्ञान असावे
11 वॉशर मन
  • दहावी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये कौशल्य
12 कारपेंटर आणि जॉइनर
  • 10 वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • 03 वर्षांचा अनुभव
13 टिनस्मिथ
  • 10 वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • 3 वर्ष अनुभव
उमेदवार ने अर्ज करतांना स्वत: अधिकृत जाहिरात पूर्ण वाचावी.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
1 30 वय वर्ष 6 फेब्रुवारी 2025
2,5,8 18 ते 27 वय वर्ष
6,7,9 18 ते 25 वय वर्ष
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

 

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
लेखी परीक्षा (100 मार्क)
टायपिंग टेस्ट / ट्रेड टेस्ट 
 मेडिकल टेस्ट
कागदपत्र पडताळणी
Joining Letter
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
1 १० वी, १२ वी प्रमाणपत्र
2 जातीचे प्रमाणपत्र
3 अधिवास प्रमाणपत्र
4 आधार कार्ड
5  पासपोर्ट साईझ फोटो
6 नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
7 संबंधित पदासाठी आवश्यक कौशल्य प्रमाणपत्र

 

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात ०७ जानेवारी २०२५
अर्जाची शेवटची तारीख ०6 फेब्रुवारी २०२५

 

चलन | फी :

कास्ट चलन | फी
जनरल| OBC| EWS फी नाही
SC| ST| इतर कास्ट

 

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
लेखी हॉल तिकीट 
जिद्द सरकारी रिजल्ट ,आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp

 

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram WhatsApp


Best of Luck New bharti Warrier

 

महिती पाठवा

Leave a Comment