ITBP Driver Recruitment 2024

ITBP Driver Recruitment in Marathi

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (Indo-Tibetan Border Police) हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजे सीएपीएफ (CAPF) अंतर्गत येणारे खाते आहे. ITBP ही फोर्स गृह मंत्रालय म्हणजेच भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल एक संरक्षण दल आहे. आयटीबीपी चे प्रमुख कार्य किंवा काम भारताच्या तिबेट आणि चीन सीमांची सुरक्षा करणे आहे. आयटीबीपी ड्रायव्हरची ( ITBP Driver ) जबाबदारी आयटीबीपी मधील वाहनांचे सुरक्षित व्यवस्थापन करणे, दलाचे विविध ऑपरेशन आणि सुरक्षा यंत्रणांना मदत करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद व सुनिश्चित हालचाली करणे हे मुख्य कार्य आयटीबीपी ड्रायव्हरचे आहे. आयटीबीपी ची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली होती,आणि स्थापक होते भारत सरकार, चीन सोबतच्या युद्धानंतर आयटीबीपी या फोर्सची स्थापना करण्यात आली. ITBP मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला फोर्स च्या गरजेनुसार भारत देशात कुठेही ठराविक कालावधीसाठी नोकरी करावी लागते.

jiddsarkariresult.com

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp

पदांची संख्या : ५४५

पदांची माहिती : 

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
कॉन्स्टेबल ड्राइवर ५४५
एकूण  ५४५

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पदांचे नाव  पात्रता
कॉन्स्टेबल ड्राइवर i) मान्यताप्राप्त  बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक

ii) हेव्ही वाहन चालक लायसन्स

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत 
२१ ते २७ वर्ष पर्यंत ०६ नोव्हेंबर २०२४
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
शारीरिक मोजमाप| शारीरिक दक्षता चाचणी
लेखी
कागदपत्र पडताळणी
ट्रेड टेस्ट | ड्रायविंग टेस्ट
आरोग्य चाचणी | मेडिकल टेस्ट
Joining Letter

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
१० वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
१२ वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
ग्रॅज्युएट |पोस्ट ग्रॅज्युएट Certificate
केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
राज्याचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
१० नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
११ संबंधित पदासाठी कोर्स पूर्ण प्रमाणपत्र

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात १० ऑक्टोबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२४

चलन | फी :

कास्ट चलन | फी
जनरल| OBC| EWS १००
SC| ST| इतर कास्ट

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  Registration | Log In
 शारीरिक चाचणी हॉल तिकीट
लेखी
जिद्द सरकारी रिजल्ट ,आमच्या संपर्कात रहा👉  Telegram
 WhatsApp

ITBP ड्राइवर जागा २०२४ 

👇जिद्द सरकारी रिजल्ट च्या संपर्कात राहा👇

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

Leave a Comment