Maharashtra Adivasi Vibhag Bharti 2024

Maharashtra Adivasi Vikas Bharti | महाराष्ट्र आदिवासी विकास भरती २०२४

महाराष्ट्र आदिवासी विभाग हे महाराष्ट्र राज्य अंतर्गत येते तसेच या खात्याचे काम आदिवासी समुदायाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवून तसेच त्यांच्यासाठी शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मदत पुरवणे हे या खात्याचे मुख्य उद्दिष्ट आहे, या खात्यांतर्गत विविध कर्मचारी अधिकारी नियुक्ती केलेल्या व्यक्तीला आदिवासी क्षेत्रात विकास योजनांची अंमलबजावणी करणे तसेच शाळा व्यवस्थापन कामे सुद्धा आदिवासी भागात करावी लागतात या खात्याची स्थापना म्हणजेच महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाची स्थापना 1972 मध्ये झाली आणि स्थापन करणारे राज्य महाराष्ट्र राज्य आहे. New Vacancy | New Gov Job
Telegram  WhatsApp

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
सीनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर १८
स्टेनो टायपिस्ट १०
वॉर्डन (पुरुष) ६२
रिसर्च असिस्टंट १९
डेप्युटी अकाउंटंट ४१
सीनियर क्लर्क २०५
सुपेरिटेण्डेण्ट (पुरुष) २९
स्टेनोग्राफर ०३
असिस्टंट लॅब्ररीअन ०१
१० ज्युनिअर एज्युकेशन एक्सटेंशन ऑफिसर ४५
११ लॅब्ररीअन ४८
१२ वॉर्डन (महिला) २९
१३ लॅबोरेटरी असिस्टंट ३०
१४  ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ०१
१५ कॅमेरामन-कम-प्रोजेक्ट ऑपरेटर ०१
१६ सुपेरिटेण्डेण्ट (महिला) ५५
१७ स्टेनोग्राफर (लोवर ग्रेड) १४
एकूण  ६११

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पात्रता संख्या 
  • कोणत्या शाखेतील पदवीधर असणे आवश्यक
१८
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी उत्तीर्ण
  • टायपिंग टेस्ट
१०
  • पोस्ट ग्रॅज्युएट सोशल वेलफेयर किंवा सोशल वेलफेयर ऍडमिनिस्ट्रेशन
६२
  • मान्यता प्राप्त बोर्डातून ग्रॅज्युएट असणे आवश्यक
१९
  • मान्यता प्राप्त बोर्डातून ग्रॅज्युएट असणे आवश्यक
४१
  • मान्यता प्राप्त बोर्डातून ग्रॅज्युएट असणे आवश्यक
२०५
  • ग्रॅज्युएट सोशल वेलफेयर किंवा सोशल वेलफेयर ऍडमिनिस्ट्रेशन
२९
  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • टायपिंग टेस्ट
०३
  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • लायब्ररी ट्रेंनिंग सर्टिफिकेट
०१
१०
  • कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून ग्रॅज्युएट असणे आवश्यक
४५
११
  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • लायब्ररी ट्रेंनिंग सर्टिफिकेट
४८
१२
  • पोस्ट ग्रॅज्युएट सोशल वेलफेयर किंवा सोशल वेलफेयर ऍडमिनिस्ट्रेशन
२९
१३
  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
३०
१४ 
  • मान्यता प्राप्त बोर्डातून ग्रॅज्युएट असणे आवश्यक
०१
१५
  • डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सर्टिफिकेट
  • तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
०१
१६
  • ग्रॅज्युएट सोशल वेलफेयर किंवा सोशल वेलफेयर ऍडमिनिस्ट्रेशन
५५
१७
  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • टायपिंग टेस्ट
१४
एकूण  ६११

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत
१ ते १७ १८ ते ३८ ०१ नोव्हेंबर २०२४
कास्ट सूट
OBC  ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
लेखी
स्किल टेस्ट
कागदपत्र पडताळणी
आरोग्य चाचणी | मेडिकल टेस्ट
जॉइनिंग लेटर

अर्ज करण्यासाठी किंवा सर्व भरतींसाठी तुमच्या पात्रणेनुसार काढून घ्यायचे कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
१० वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
१२ वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
ग्रॅज्युएट |पोस्ट ग्रॅज्युएट Certificate
केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
राज्याचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
१० नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
११ संबंधित पदासाठी कोर्स पूर्ण प्रमाणपत्र

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात १२ ऑक्टोबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२४
चलन ची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२४

चलन | फी :

कास्ट चलन | फी
Gen | OBC | EWS १०००
SC | ST इतर कास्ट ९००

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
लेखी हॉल तिकीट 
जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti Exam Pattern in Marathi 

विषय प्रश्नाची संख्या मार्क
GK | GS ५० ५०
मराठी ५० ५०
बुद्धिमत्ता ५० ५०
इंग्रजी ५० ५०
एकूण  २००  २००

वेळ : २ तास

 

 

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

 

Leave a Comment