RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC 11558 Recruitment 2024

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) ही संस्था भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येते आणि केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते. RRB NTPC (Non Technical Popular Categories) या परीक्षेतून रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक नॉन टेक्निकल पदांच्या  उमेदवारांची भरती केली जाते. भारतीय रेल्वेची स्थापना 16 एप्रिल 1853 रोजी झाली आणि ब्रिटिश शासनाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली आणि कालांतराने भारतीय रेल्वेची भरती व्यवस्था घेण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB ची स्थापना झाली. RRB NTPC या परीक्षेमार्फत भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड,ऑफिस क्लर्क इत्यादी पदांसाठी उमेदवारांची भरती किंवा निवड केली जाते. RRB NTPC या परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत देशात रेल्वेच्या विविध विभागांमध्ये गरजेनुसार कुठेही ड्युटी लागू शकते तसेच महाराष्ट्र राज्यात देखील काही पदे असू शकतात परंतु नियुक्ती ही संपूर्ण भारत देशासाठी होते.  https://jiddsarkariresult.com/rrb-ntpc-recruitment-2024/
Telegram  WhatsApp

RRB NTPC पदांची संख्या : ८,११३ जागा

RRB NTPC पदांची माहिती :

पद क्र.  पदांचे नाव  संख्या 
चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर १७३६
२  स्टेशन मास्टर ९९४
गुड ट्रेन मॅनेजर ३१४४
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट १५०७
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट ७३२
एकूण  ८,११३

RRB NTPC झोन नुसार जागा:

अ.क्र झोन जागा
RRB अहमदाबाद ५१६
RRB अजमेर १३२
RRB बेंगलोर ४९६
RRB भोपाल १५५
५  RRB भुवनेश्वर ७५८
RRB बिलासपूर ६४९
RRB चंदिगड ४१०
RRB चेन्नई ४३६
RRB गोरखपूर १२९
१० RRB गुवाहाटी ५१६
११ RRB जम्मू श्रीनगर १४५
१२ RRB कोलकाता १३८२
१३ RRB मालदा १९८
१४ RRB मुंबई ८२७
१५ RRB मुजफ्फरपुर १२
१६ RRB प्रयागराज २२७
१७ RRB पटना १११
१८ RRB रांची ३२२
१९ RRB सिकंदराबाद ४७८
२०  RRB सिलिगुडी ४०
२१ RRB तिरुवनंतपुरम १७४

 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.  पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (ग्रॅजुएट) असणे आवश्यक कोणत्याही शाखेतून
२ 
(i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (ग्रॅज्युएट) असणे आवश्यक कोणत्याही शाखेतील

(ii) इंग्लिश किंवा हिंदी कॉम्पुटर टाइपिंग असणे आवश्यक

वयोमर्यादा :

पद क्र. वयोमर्यादा दिलेल्या तारखेपर्यंत
१ ते ५ १८ ते ३६ ०१ जानेवारी २०२५
कास्ट सूट
OBC | माजी सैनिक ३ वर्षे सूट
SC | ST  ५ वर्षे सूट

निवड प्रक्रियेचे टप्पे :

टप्पा क्र. प्रोसेस
CBT १ लेखी
CBT २ लेखी 
कागदपत्र पडताळणी
आरोग्य चाचणी | मेडिकल टेस्ट

अर्ज करण्यासाठी कागदपत्र :

कागदपत्र क्र. कागदपत्रांचे नावे
१० वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
१२ वी पास प्रमाणपत्र | Certificate | सनद
केंद्राचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
राज्याचे कास्ट प्रमाणपत्र | Certificate
डोमिसाईल प्रमाणपत्र | अधिवास प्रमाणपत्र
नॅशनॅलिटी प्रमाणपत्र | Certificate
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र

अर्ज संबधी महत्वपूर्ण तारखा :

अर्जासाठी सुरुवात १४ सप्टेंबर २०२४
अर्जाची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२४

चलन | फी :

कास्ट  चलन | फी
General|OBC|EWS ५००
SC|ST  २५०

अधिकृत पोर्टल | लिंक्स : 

अधिकृत पोर्टल लिंक  पहा
अधिकृत जाहिरात  पहा
ऑनलाईन अर्ज  करा
CBT १ हॉल तिकीट 
CBT २ हॉल तिकीट
जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

 

 

Telegram  WhatsApp


Best of Luck New bharti Warrier


 

 

 

Leave a Comment