Guru Purnima Information | गुरुपौर्णिमा माहिती मराठी
Telegram |
गुरुपौर्णिमेचे महत्त्वगुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ?गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते तसेच हा एक भारतीय सण असून याला भारत देशात साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचा हेतू हा आहे कि आपण ज्या गुरूंकडून ज्ञानाची प्राप्ती करतो त्यांच्या आदरार्थ व सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. भारत देशाच्या संस्कृतीमध्ये गुरूंचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. गुरु हे आपल्या जीवनाला कलाटणी देत आपल्यात ज्ञान , जीवन व विद्याचे देखील मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना , शिष्यांना योग्य मार्गदर्शन दाखवून , त्यांचे जीवन अगदी सुखी , सुगम, आणि समृद्ध केलेले असते. आणि हाच तो दिवस आहे कि शिष्य , विद्यार्थी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आभार व्यक्त करतात. |
गुरुपोर्णिमेची रोचक माहिती
|
गुरुपौर्णिमेचे फायदे:
|
गुरू-शिष्य परंपरेचा जो पण आदर करतो तोच व्यक्ती जीवनात ज्ञान, यश, चांगले संस्कार ग्रहण करू शकतो, कारण विश्वास ठेवणाऱ्याला असतो तो आपल्या गुरु विषयी आदर आणि या आदरानेच निर्माण होतो तो स्वतः विषयी विश्वास आणि हाच विश्वास कधी आपल्याला कुठंपण कसलीच कमी पडू देत नाही . यामुळेच विद्यार्त्यांना गुरूंच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणींवर मात करून यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. |
Guru Purnima Information in English
Importance of Guru PurnimaWhy is Guru Purnima celebrated?Guru Purnima is celebrated on the full moon day of the month of Ashadha in the Indian calendar. This is a traditional Indian festival celebrated across India. The purpose of Guru Purnima is to honor and show respect to our teachers from whom we gain knowledge. In Indian culture, the position of a guru is of great importance. Gurus play a vital role in guiding us with knowledge, life lessons, and wisdom. They guide their students and disciples, helping them lead a happy, smooth, and prosperous life. On this day, students and disciples express their gratitude and respect towards their gurus. |
Interesting Facts about Guru Purnima
|
Benefits of Guru Purnima:
|
Respecting the guru-disciple tradition enables individuals to gain knowledge, success, and good values. The respect and trust placed in a guru instill self-confidence in students. This confidence helps them overcome challenges and achieve success in life. Hence, students draw inspiration from their guru’s blessings to tackle life’s difficulties and become successful. |
Telegram |