Indian Navy Agniveer Hall Ticket

SSR MR Hall Ticket


इंडियन नेव्ही ही डिफेन्स ची फोर्स असून राष्ट्रपती यांचे पहिले प्रमुख असतात, नेव्ही मार्फत SSR आणि MR या पदांसाठी अविवाहितांसाठी महिला आणि पुरुषांच्या जागा निघालेल्या आहेत. या जागा अग्निवीर इनटेक 2/2024 बॅच च्या आहेत तरी या फॉर्म साठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली माहिती पूर्ण वाचावी आणि आपल्या पात्रतेनुसार फॉर्म भरायचे आहेत. विवाहित महिला किंवा पुरुष या अर्जासाठी पात्र असणार नाहीत.Indian Navy Agniveer-  https://jiddsarkariresult.com/indian-navy-agniveer-recruitment-२०२४.

Telegram  WhatsApp
Indian Navy पदांची माहिती :
अ.क्र पदांचे नाव 
अग्नीवर मॅट्रिक रिक्रूट (MR)
अग्नीवर सिनियर सेकंडरी रिक्रूट (SSR)
Indian Navy शैक्षणिक पात्रता:
अ.क्र पदांचे नाव शैक्षणिक पात्रता 
अग्नीवर मॅट्रिक रिक्रूट (MR) १० वी उत्तीर्ण ५० टक्यांसहित
अग्नीवर सिनियर सेकंडरी रिक्रूट (SSR) १२ वी उत्तीर्ण With Mathematics, Physics किंवा मग Chemistry/ Biology/ Computer Science.
Navy वयोमर्यादा :
  • SSR | MR – १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ च्या दरम्यान
Indian Navy Agniveer पगार :
अग्नीवर मॅट्रिक रिक्रूट (MR) ३०,०००/- सेवानिधी दरवर्षी यामध्ये वाढ
अग्नीवर सिनियर सेकंडरी रिक्रूट (SSR) ३०,०००/- सेवानिधी दरवर्षी यामध्ये वाढ
Navy शारीरिक पात्रता आणि चाचणी    : 
  • इंडियन नेव्ही SSR | इंडियन नेव्ही MR 
इव्हेंट  पुरुष  महिला 
१६०० मीटर धावणे ६ मिनिट ३० सेकंड ८ मिनिट
उठक बैठक  २० १५
पुश अप १५ १०
शिट अप  १५ १०
इंडियन नेव्ही SSR | MR महत्वाच्या तारखा: 
  • अर्ज सुरु : १३ मे २०२४ 
  • अर्जाची शेवटची तारीख : २७ मे २०२४
Indian Navy SSR | MR अर्जाची फी : 
  • SSR | MR : ५५० रुपये
Navy महत्वपूर्ण लिंक :
  •  इंडियन नेव्ही SSR 
अधिकृत पोर्टल  पहा 
अधिकृत जाहिरात पहा   English | हिंदी 
ऑनलाईन अर्ज करा  नवीन रजिस्ट्रेशन | लॉगिन 
SSR अभ्यासक्रम  पहा 
  • इंडियन नेव्ही MR 
अधिकृत पोर्टल  पहा 
अधिकृत जाहिरात पहा  English | हिंदी 
ऑनलाईन अर्ज करा  नवीन रजिस्ट्रेशन  | लॉगिन 
हॉल तिकीट  jidd sarkari resultडाउनलोड करा  

ज्यांचे हॉल तिकीट इंडियन नेव्ही कडून जनरेट झाले आहेत , त्यांना इंडियन नेव्ही कडून तुम्ही फॉर्म भरतांनी जो Email दिलेला असेल त्याच्यावर “support-in@cdac.in” ह्या ई-मेल आयडी कडून हॉल तिकीट ची लिंक आलेली असेल त्या लिंक च्या माध्यमातून देखील तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Leave a Comment