चालू घडामोडी २ मे २०२४

चालू घडामोडी २ मे २०२४ ¦ Current Affairs 2024


  • मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स २०२४ चा किताब अलेक्झांड्रा रॉड्रीकज यांनी पत्करला आहे.
  • पश्चिम बंगालचे तापमान ४७.२ या राज्यातील कलाई कुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
  • ऍडमिनार दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे २६ वे नौदल प्रमुख म्हणून कारभार स्वीकारला.
  • गुजरात राज्याच्या कपडा शिल्पकला अजरख ला जीआय(GI) टॅग प्रदान करण्यात आला आहे.
  • भारताच्या अभय शर्मा यांची युगांडा देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड नियुक्ती करण्यात आलेले आहे.
  • हमजा युसूफ यांची स्कॉटलंड देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
  • केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेंसिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे, हे अभयारण्य राजस्थान राज्यात आहे.
  • इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच (IVMA) चे नवे अध्यक्ष म्हणून कृष्ण एम एला यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  • पॅरिस सेंट जर्मन क्लबने २०२३-२४ लीग-१ हंगामाचे विजेतेपद जिंकले आहे.
  • अलीकडेच सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनलचे पीठासीन अधिकारी म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त)दिनेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे.
महिती पाठवा

Leave a Comment