AIASL Recruitment 2024

AIASL Bharti ¦ एअर इंडिया भरती 2024


AIASL ( एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड ) मध्ये १४५ पदांची भरती निघालेली आहे. एयर इंडिया एक प्रायव्हेट कंपनी असून ही राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे आणि ही इंडिगो व जेट एअरवेज यांच्या खालोखाल येणारी मोठी कंपनी भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचावी. https://jiddsarkariresult.com/aiasl-recruitment-2024

जाहिरात क्र:
  • AIASL/05-03/HR/166
AIASL पदांची संख्या :
पद.क्र पदांचे नाव पदांची संख्या
Jr.ऑफिसर – टेक्निकल ०२
कस्टमर सर्व्हिस एक्सिक्युटीव्ह २१
Jr.कस्टमर सर्व्हिस एक्सिक्युटीव्ह २१
रॅम्प सर्व्हिस एक्सिक्युटीव्ह १८
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राइवर १७
हॅन्डमन ६६
एकूण १४५
AIASL शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.  शैक्षणिक पात्रता
१ 
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण अभियांत्रिकी ची पदवी असावी.
  • LMV असणे आवश्यक
२  पदवीधर
३  १२ वी पास असणे आवश्यक
४  डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/इलेकट्रोन्स/ऑटोमोबाईल )किंवा ITI (मोटार वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर)
५ 
  • १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • वैध HMV ड्रायविंग लायसन्स जेव्हा तरडे टेस्ट पास कराल
६ 
  • १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • इंग्लिश भाषा वाचता आणि समजणे आवश्यक
  • हिंदी भाषा व लोकल भाषा समजणे व बोलता येणे आवश्यक
AIASL निवड प्रक्रिया:
पद क्र. निवड
  •  मुलाखत (Interview)
२ 
  • ड्रायविंग ट्रेड टेस्ट
  • मुलाखत (Interview)
  • शारीरिक सहनशक्ती पात्रता (वजन उचलणे, धावणे)
  • मुलाखत (Interview)
AIASL मुलाखत : 
पद.क्र  मुलाखतीची तारीख  मुलाखतीची वेळ 
०८ मे २०२४ ०९:३० AM ते १२:३० PM
०९ मे २०२४ ०९:३० AM ते १२:३० PM
१० मे २०२४ ०९:३० AM ते १२:३० PM
५ 
११ मे २०२४ ०९:३० AM ते १२:३० PM
AIASL मुलाखत चा पत्ता : 
Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029
AIASL वयोमर्यादा:
  • (SC/ST – ५ वर्ष सूट , OBC – ३ वर्ष सूट) २८ वय वर्षांपर्यंत
AIASL चलन/फी :
  • जनरल/OBC : ५००/-
  • SC/ST : फी नाही
अधिकृत लिंक :
अधिकृत पोर्टल  पहा 
अधिकृत जाहिरात & अर्जाचा फॉर्म  पहा 
अधिक नोकऱ्या  पहा 
AIASL वेतन :
 पद.क्र. पदाचे नाव  वेतन 
१  Jr.ऑफिसर – टेक्निकल २९,७६०
२  कस्टमर सर्व्हिस एक्सिक्युटीव्ह २४,९६०
Jr.कस्टमर सर्व्हिस एक्सिक्युटीव्ह २१,२७०
रॅम्प सर्व्हिस एक्सिक्युटीव्ह २४,९६०
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राइवर २१,२७०
हॅन्डमन १८,८४०

 


 

Leave a Comment