Naval Dockyard Recruitment 2024

Naval Dockyard Recruitment २०२४ ¦ नवल डॉकयार्ड भरती २०२४


जिद्द सरकारी रिसल्ट (jiddsarkariresult.com) -मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स च्या , नेव्ही नवल डॉकयार्ड मुंबई येथे ITI पास असलेल्या उमेदवारांसाठी अप्रेन्टिसशिप साठी ३०१ पदांसाठी भरती निघालेली आहे. जो उमेदवार १० वी पास असेल आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI झालेला असेल ज्यांच्या साठी चांगली संधी आहे डिफेन्स ची अप्रेन्टिस साठी आणि ज्या उमेदवाराला अप्रेन्टिस साठी  अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या कोणत्याही संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा.

Naval Dockyard पदांची संख्या : 
एक वर्ष साठी अप्रेन्टिस 
अ.क्र. अप्रेंटिसशिप मधील ट्रेड  जागा
१   इलेट्रीशियन ४०
२  इलेकट्रोप्लेटर
३  फिटर ५०
४  फौंड्री मॅन
५  मेकॅनिक (डिझेल) ३५
 ६  इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
७  मेकॅनिस्ट १३
८  MMTM १३
९  पेंटर (G)
 १०  पॅटर्न मेकर
११  पाईप फिटर १३
१२  इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक २६
१३  मेकॅनिक रेफ्रिजरेटर & AC
१४  शीट मेटल वर्कर 3
१५  शिप राईट(वूड) १८
१६  टेलर (G) 3
१७  वेल्डर (G&E) २०
१८ मेसन (BC)
१९ I&CTSM
२० शिपराईट (स्टील) १६
दोन वर्ष साठी अप्रेन्टिसशिप 
२१ रीग्गर १२
२२ फोर्गर & हेड ट्रेटर
एकूण जागा  ३०१ 
Naval Dockyard  शैक्षणिक योग्यता : 
  • पद क्र :१ ते २० पदांपर्यंत: १० वी पास & संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • पद क्र :२१ साठी ८ वी पास असणे आवश्यक
  • पद क्र : २२ साठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक
Naval Dockyard निवड प्रक्रिया : 
  1. लेखी परीक्षा
  2. मुलाखत (Interview)
  3. कागदपत्र पडताळणी
  4. वैद्यकीय चाचणी (Medical)
Naval Dockyard कागदपत्र : 
  1. आधार कार्ड
  2. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  3. पासपोर्ट साईझ फोटो
  4. कास्ट सर्टिफिकेट
  5. मोबाईल नंबर
  6. आणि इतर कागदपत्र
Naval Dockyard चलन : 
  • जनरल/OBC/EWS : ०/-
  • SC/ST/ESM :०/-
  • चलन नाही
वयोमर्यादा : 
  • वय वर्ष १४ ते १८ वर्षांच्या आत
  • २००६ नंतर ते २०१० मधील अर्जदार अर्ज करू शकतात.
Naval Dockyard महत्वपूर्ण तारखा :
  • ऑनलाईन अर्ज सुरु : २३ एप्रिल २०२४
  • ऑनलाईन अर्ज ची शेवटची तारीख : १० मे २०२४
Naval Dockyard अधिकृत महत्वपूर्ण लिंक : 
ऑनलाईन अर्ज करा 
अधिकृत माहिती  पहा 
अधिकृत पोर्टल  पहा 
अधिक जॉब साठी  पहा 
Naval Dockyard पगार : 
  • ६००० ते ७०००/-

Leave a Comment