चालू घडामोडी २४ मार्च २०२४

चालू घडामोडी/Current Affairs २३,२४ मार्च २०२४

  • पॅरिस ओलंपिक स्पर्धा २०२४ मध्ये भारताचा ध्वजवाहक शरद कमल असणार आहे तो टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे.
  • पॅरिस ओलंपिक स्पर्धा २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून मेरी कॉम यांची निवड करण्यात आलेले आहे.
  • भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक हैदराबाद शहरात आहे.
  • त्रिनेत्र २.० हे ॲप नुकतेच उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिस दलाने लॉन्च केले आहे.
  • मद्रास म्युझिक अकादमीने टी. एम. कृष्ण यांना कर्नाटक संगीतकाराला संगीत कलानिधी पुरस्कार २०२४ प्रदान केला.
  • आझी थेर उत्सव केरळ राज्यात साजरा केला जातो.
  • गॅया स्पेस दुर्बीणीने अलीकडेच अंतराळात शिव शक्ती दोन तारे समूह शोधले.
  • रशियातील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.
  • इसरो ने गगनयान कृला मदत करण्यासाठी साठी सखी हे ॲप लॉन्च केले.
  • दरवर्षी २२ मार्च तारखेला जागतिक जलदिन साजरा केला जातो.
  • बिहार राज्यातील सुपौल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येणार आहे, हा पूल कोशी नदीवर बांधण्यात येणार असून या पुलाची लांबी १०.२ किलोमीटर आहे.
  • इस्रो कडून नुकतेच भारताच्या पहिल्या पुष्पक स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लंडिंग करण्यात आले.
  • यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच डॉ.विजय भटनागर यांना त्यांच्या संगणक शास्त्र योगधानाबद्दल जाहीर करण्यात आला.
  • अलीकडेच भारत आणि भूतान देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
  • अलीकडेच गुगल डीपमाइंड कंपनीने ए आय मॉडेल सीमा लॉन्च केले आहे.
  • शांघाय ऑपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन भारत देशात करण्यात आले.
  • इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन च्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी डॉ. नीरज मित्तल यांची निवड करण्यात आलेली आहे.
  • हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती राबवण्याचा निर्णय घेतला.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच उत्तर प्रदेश राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 असंवैधानिक घोषित केला.
  • भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट अरुणाचल प्रदेश राज्यात सुरू करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!