चालू घडामोडी २२ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs २२ मार्च २०२४

  • ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार विभावरी आपटे प्रदान करण्यात आला आहे.
  • जगातील सर्वात प्रदुषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील बिहार राज्यात आहे.
  • अमेरिका देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट सदर केला आहे.
  • जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत भारताचा १२६ क्रमांक आहे.
  • जागतिक आनंदी अहवाल २०२४ नुसार १४३ देशाच्या यादीत फिनलँड देश प्रथम स्थानावर आहे.
  • मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय रेल्वे सोबत करार केला आहे.
  • मेगन हे चक्रीवादळ आस्ट्रेलिया देशात आले आहे.तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन दक्षिण कोरिया देशात करण्यात आले आहे.
  • आंतरराष्ट्रीय आनंदी दीन २० मार्च ला साजरा करण्यात येतो.
  • आंतरराष्ट्रीय वन दीन २१ मार्च ला साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!