चालू घडामोडी २१ मार्च २०२३

चालू घडामोडी / Current Affairs २१ मार्च २०२३

  • मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.
  • मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड करण्यात आली आहे.
  • अलीकडेच ‘पी व्ही नरसिंहराव’ स्मृती पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला.
  • अलीकडेच युरोपियन देश वेल्सचा पहिला कृष्णवर्णिय नेता वाॅन गेथिंग हा बनला आहे.
  • नुकताच भारताच्या पंकज अडवाणी या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियनर्स हॉल ऑफ फेम मध्ये झाला आहे.
  • अलीकडेच स्टार्टअप कुंभ चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे.
  • ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरव राव यांची नियुक्ती करण्यात आली.
  • केके बिर्ला फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 2023 या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार नुकताच प्रभा राव यांना त्यांच्या मल्याळम कादंबरी रौद्र सात्विकम साठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
  • अलीकडेच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन नारंग यांची निवड झालेली आहे.
  • जागतिक चिमणी दिन 20 मार्च ला साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!