चालू घडामोडी २० मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs २० मार्च २०२४

  • लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले ते भारत देशाचे माजी नौदलप्रमुख होते.
  • भारताचे माजी नौदलप्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले, ते भारताचे १३ वे नौदलप्रमुख होते.
  • भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शीतल देवी यांची निवड झाली आहे.
  • प्रसार भारती च्या अध्यक्ष पदी नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अलीकडेच संगीत कलानिधी पुरस्काराने टीएम कृष्णा यांना सन्मानित करण्यात आले.
  • वर्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२३ च्या नवीन अहवालानुसार, दिल्ली शहर सर्वात खराब हवेची गुणवत्ता असलेले राजधानी शहर म्हणून ओळखले गेले.
  • अदानी समूह गुजरात राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्यूएबल पार्क बनावट आहे.
  • भारत आणि अमेरिका देशामध्ये १८ ते ३१ मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • नुकतेच तेलंगणा राज्याच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांची आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
  • भारत देश हा अमेरिकेला स्मार्ट फोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!