चालू घडामोडी १९ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs १९ मार्च २०२४ 


  • नुकत्याच जाहीर झालेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुका ७  टप्प्यात होणार .
  • अलीकडेच प्रेस इन्फॉर्मेशन विरोध ब्युरो च्या मुख्य महासंचालकपदी शेफाली सरन यांची निवड झाली आहे.
  • जागतिक अध्यात्म महोत्सव २०२४ तेलंगणा येथे करण्यात आलेले आहे आणि 2024 ची थीम ‘वर्ल्ड पीस फ्रॉम इनर पीस’ (World Peace from Inner Peace)ही असणार आहे राज्यात सांस्कृतिक मंत्रालय आणि हार्टफुलनेस फाउंडेशनद्वारे आयोजित केले जात आहे.
  • भारताच्या १८ व्या लोकसभेची निवडणूक १९ एप्रिल ते १ जून २०२४ दरम्यान पार पडणार आहे.
  • नुकताच इथेनॉल १०० या इंधनाचा प्रारंभ हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आला.
  • अलीकडेच छत्तीसगड राज्याने कृषक उन्नती योजना लागू केली.
  • १८ व्या लोकसभेच्या निवडणुका सोबत देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, त्यामध्ये हरियाणा राज्याचा समावेश नाही.
  • लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरवापर रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी विजिल (C Vigil) विकसित केले आहे.
  • भारतात नुकताच केरळ राज्यात लीम डीसीसचा (Lyame Disease) पहिला रुग्ण आढळला आहे.
  • अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच नितीन सारंग यांची निवड करण्यात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!