चालू घडामोडी १८ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs १८ मार्च २०२४

  • महिला प्रीमियर लीग २०२४ चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCP) विजेता संघ आहे.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCP) या महिला संघाची कर्णधार स्मृती मंधाना आहे.
  • महिला प्रीमियर लीग २०२४ चा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स हा संघ आहे.
  • नुकतेच रशियन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक व्लादिमिर पुतीन यांनी जिंकली.
  • चंदीगड राज्याच्या पोलीस महासंचालपदी सुरेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली.
  • नुकताच ‘वन नेशन वन इलेक्शन’ वर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला, या समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद हे आहेत.
  • मार्च २०२४ मध्ये पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान म्हणून मोहम्मद मुस्तफा यांची नियुक्ती करण्यात आली.
  • रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस वैदकीय सुविधा पुरविण्यासाठी भारत सरकार आपला पायलट प्रोजेक्ट चंदीगड येथे सुरु करणार.
  • गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टॅग चे नुकतेच अनावरण करण्यात आले, त्याला बलजीत नाव देण्यात आले.
  • सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू रचिन रवींद्र ठरले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!