चालू घडामोडी १७ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs १७ मार्च २०२४

  • फिलिस्तीन देशाच्या पंतप्रधानपदी मोहम्मद मुस्तफा यांची निवड झाली आहे.
  • भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे.
  • नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात ६.२१ लाख निरीक्षणाची नोंद यामध्ये झालेली आहे.
  • 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान देशात करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्स्टाईल पोर्टल तयार करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शनिवार उपक्रम राबविला जाणार आहे.
  • फेब्रुवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत ११ टक्के वाढ झालेली आहे.
  • 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
  • जागतिक आध्यात्मिक महोत्सव २०२४ तेलंगणा राज्यात आयोजित करण्यात येणार आहे.
  • दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन १६ मार्च दिवशी साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!