चालू घडामोडी / Current Affairs १३ मार्च २०२४
- ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपेनहायमर चित्रपटाला मिळाला आहे.
- ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळाला आहे.
- ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये एम्मा स्टोन सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
- ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोकृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ख्रिस्तोफर नोबेल यांना मिळाला आहे.
- ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये ओपेनहायमर या चित्रपटाला एकूण ७ पुरस्कार मिळाले आहेत.
- DRDO ने स्वदेश बनावटीच्या अग्नि ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.
- केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे, संसदेने २०१९ व्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली आहे.
- सरकारी दस्तावेजांमध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्यफचा निर्यय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर मकवाना यांची निवड करण्यात आली आहे.
- भारतीय पॅरा ऑलम्पिक समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र झांझारिया यांची निवड करण्यात आली आहे.
|
Dhule महाराष्ट्र
👍🏻
Dhule