चालू घडामोडी / Current Affairs ११ मार्च २०२४
- ‘मिस वर्ल्ड 2024’ चा किताब क्रिस्टिना पिस्कोव्हा यांनी पटकावला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिला नॅशनल क्रीएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आला त्यामध्ये कल्चरल अँबेसिडर ऑफ दि अवॉर्ड मैथिली ठाकूर यांना मिळाला आहे.
- पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड मध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगिरी मध्ये पंखाती पांडे यांना अवॉर्ड मिळाला आहे.
- राष्ट्रपती द्रोपद्री मर्मू यांनी अलीकडेच सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या नामनर्देशीत सदस्य पदी निवड केली आहे.
- सुधा मूर्ती यांची राज्यसभा सदस्य पदी निवड झाली आहे, त्यांना भारत सरकारने २०२३ वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
- महाराष्ट्र राज्यात विकसित करण्यात येणारा नवीन ग्रीन फील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगर ची लांबी २३० किलोमीटर असणार आहे.
- केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स नुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या क्रमांकावरून ७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
- मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वधिक शतके झळकावणारा आशियातील पहिला फलंदाज रोहित शर्मा ठरला आहे.
- नेदरलँड्स मधील इरास्मस फाउंडेशन कडून देण्यात येणारे इरास्मस पारितोषिक अमिताभ घोष यांना प्रदान करण्यात आले आहे.
Current Affairs in Marathi |