चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२४

चालू घडामोडी / Current Affairs २६ फेब्रुवारी २०२४

  • नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले NaViGate भारत पोर्टल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरु केले आहे.
  • मालदीवमध्ये त्रिपक्षीय तटरक्षक सराव ‘दोस्ती १६’ सुरु झाला यात मालदीव , भारत आणि श्रीलंका भाग घेत आहेत.
  • केंद्रीय दक्षता अत्युक्त पदी ए एस राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो २०२४ पुणे येथे भरविण्यात येत आहे.
  • किरु जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीर राज्य/केंद्रशासित प्रदेशात आहे.
  • तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव १ मार्चपासून कोलंबो या ठिकाणी सुरु होणार आहे.
  • अलीकडे , आयआयटी गुवाहाटी संस्थेने भारत देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट संस्था सुरु केली आहे.
  • संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाराणसी येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
  • ब्रासिल देशाच्या अध्यक्षतेखाली जी-२० देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होत आहे.
  • २४ फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!