चालू घडामोडी / Current Affairs २५ फेब्रुवारी २०२४
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह म्हणून दिले आहे.
- कसोटी क्रिकेट मध्ये इंग्लंड विरुद्ध १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज आर. अश्विन ठरला आहे.
- भारत देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची स्थापना ओडिसा राज्यामध्ये करण्यात आली.
- जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर आला आहे.
- दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोकृष्ट अभिनेता हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला.
- दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोकृष्ट चित्रपट जवान हा ठरला आहे.
- संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाराणसी करण्यात आले आहे.
- MTEX-२४ हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन विशाखापट्टणम येथे भरविण्यात आले आहे.
|