चालू घडामोडी / Current Affairs

चालू घडामोडी २०२४ / Current Affairs 24 February 2024 in Marathi 

  •  फोबर्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० मध्ये मुकेश अंबानी भारतीय व्यक्तीचा समावेश झाला आहे.
  • अमेझॉन जंगलात शोध लागलेल्या जगातली सर्वात मोठ्या सापाचे लॅटिन नाव Unektm Akamiya आहे.
  • भारतीय महिला फुटबॉल संघाने एस्टोनिया देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे.
  • माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची UAE देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे.
  • प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले , त्यांच्या रेडिओ वरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाम गीतमाला आहे.
  • फली नरिमन यांचे निधन झाले , ते घटनातज्ञ् आणि वकील होते.
  • भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इसरो ने CE-२० ह्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली.
  • सामान्य जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखक हेमलता नेसरी यांनी केले आहे.
  • भारत देशात एकूण ५५० अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहेत.
  • शशी थरूर भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाच्या सर्वोच्च् नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!