चालू घडामोडी २३ फेब्रुवारी २०२४

 

चालू घडामोडी / Current Affairs २३ फेब्रुवारी २०२४

  • सर्वाधिक लांब शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणार आहे.
  • नुकताच १९ फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख म्हणून लेप्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पदभार स्वीकारला.
  • भारत देशातील पहिले स्किल इंडिया सेंटरचे उदघाटन संबलपूर,ओडिशा येथे झाले.
  • आतापर्यंत ५३ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
  • हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच PACE उपग्रह नासा (NASA) ने प्रक्षेपित केला आहे.
  • आशियाई इनडोअर एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (Asian Athletics Indoor Championships 2024) भारत देशाने ४ पदके जिंकली.
  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ओडिसा राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे.
  • भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना नुकताच ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!