चालू घडामोडी / Current Affairs २१ फेब्रुवारी २०२४
- भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामान्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड देशाच्या संघाविरुध्ध मिळवला आहे.
- आशिया बँडमिंटन सांघिक अजिक्यपद स्पर्धेत भारत देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे.
- महाराष्ट्र सरकारतर्फे महाराणी येसुबाई समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे तिसरे राज्य ठरले आहे.
- Economists Inteligens युनिट ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर आहे .
- Economists Inteligens युनिट ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत देश १६७ देशांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आहे.
- भारत देशाची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर अथेलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.
- मिस वर्ड २०२४ स्पर्धा भारत देशात होत आहे.
- मिस वर्ड २०२४ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व शिनी शेट्टी करणार आहे.
- भारतीय लष्कराच्या उप प्रमुखपदाचा पदभार उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला आहे.
|