चालू घडामोडी – १९ फेब्रुवारी २०२४
- १९ फेब्रुवारी २०२४ रोजी आपण छत्रपती शिवरायांची ३९४ वी जयंती साजरी करत आहोत.
- दांडपट्टा शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- ५८ व ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
- भारत देशात संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाच्या ६२ व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे.
- वर्ल्ड सोशल फोरमच्या १६ व्या परिषदेचे आयोजन नेपाळ देशात करण्यात येत आहे.
- अलीकडेच आसाम राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात जादुई उपचारावर बंदी घालण्याची विधेयक मंजूर केले आहे.
- जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा दुबई येथे सुरु आली आहे.
- यंदाचा जागतिक मानवंशशात्र दिन १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
- नुकतेच ‘इन्सेंट-३ डीएस’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण भारत देशाने केले आहे.
|