१७ फेब्रुवारी २०२४
- आंतरराष्ट्रीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रय स्थळ सातारा जिल्यात सुरु करण्यात आले.
- केरळ राज्याला सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
- इन्स्टिट्यूड ऑफ चार्टर्ड अकांउंटन्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
- ओडिसा राज्याने स्वयंम हि योजना सुरु केली आहे.
- सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात किलकारी योजना सुरु करण्यात आली.
- मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना २०२४ राजस्थान राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे.
- पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उदघाटन राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आले.
- दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस १५ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
|