MPSC PSI/STI/ASO अभ्यासक्रम


अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा – MPSC PSI/STI/ASO अभ्यासक्रम

पेपर नं १ – घटक व उपघटक
(i) मराठीसर्वसामान्य शब्दसंग्रह , वाक्यरचना , व्याकरण , म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
(ii) इंग्रजीComman Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
पेपर नं २- क्षमता चाचणी घटक/उपघटक
(i) सामान्य बुद्धिमत्ता व आकलनउमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न दिले जातात
(ii) चालू घडामोडीजागतिक तसेच महाराष्ट्र बरोबरच भारतातील देखील
(iii)अंकगणित व सांख्यिकी
(iV)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ (अपडेट झालेला) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
(v) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना , स्थानिक स्वराज्य संस्था , कार्यकारी मंडळ , न्यायमंदक व विधिमंडळ इत्यादी .

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे , घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्य , केंद्र व राज्य संबंध , निर्धर्मी राज्य , मूलभूत हक्क व कर्तव्य , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण , युनिफॉर्म सिव्हिल कोड , स्वतंत्र न्यायपालिका , राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – कर्तव्य , अधिकार व कार्य , राज्य विधिमंडळ – विधानसभा , विधानपरिषद व त्यांचे सदस्य , अधिकार , कार्य व कर्तव्य , विधी समित्या इत्यादी

(vi)आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७) , महत्वाच्या व्यक्तीचे कार्य , समाज सुधारकांचे कार्य , स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे , शिक्षणाचा परिणाम , स्वातंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी , राष्ट्रीय चळवळी
(vii) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल , मुख्य प्राकृतिक विभाग , हवामान शास्त्र , पर्जन्यमान व तापमान , पर्जन्यातील विभागवार बदल , नद्या , पर्वत व पठार , विविध भूरूपे , राजकीय विभाग , प्रशासकीय विभाग , नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे , मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या , लोकसंख्येचे स्थलांतर व त्यांचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम , ग्रामीण वस्त्या व तांडे , झोपडपट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरण- मानवी विकास व पर्यावरण , पर्यावरणपूरक विकास , नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषण व पर्यावरण आपत्ती , पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/जागतिक पातळीवरील संघटना/ संस्था इत्यादी .

(viii) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान अ. भौतिकशास्त्र , ब. रसायनशास्त्र ,  क. प्राणिशास्त्र , ड. वनस्पतीशास्त्र , इ.दूर संवेदन , हवाई व ड्रोन  छायाचित्रण , भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographio Information System(GIS) and it’s application etc.) फ. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (information and Communication Technology)
(ix)अर्थव्यवस्था व नियोजन , विकास विषयक अर्थशास्त्र (i) समग्रलक्षी अर्थशास्त्र : समग्रलक्षी अर्थशास्त्र , वृद्धी आणि विकास , सार्वजनिक वित्त ,आंतराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

(ii) भारतीय अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था , भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा , भारतीय शेती व ग्रामीण विकास , सहकार , मौद्रिक व वित्तीय क्षेत्र , सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था , उद्योग व सेवा क्षेत्र , पायाभूत सुविधा विकास , आंतराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल , महाराष्ट्राची अर्थव्यवस्था .

MPSC पूर्व परीक्षा पुस्तक 
इतिहास आधुनिक भारताचा इतिहास – समाधान महाजन सर

महाराष्ट्राचा इतिहास – गाठाळ सर

समाजसुधारक – लोकसेवा पब्लिकेशन

भूगोल ए. बी . सवदी सर / दीपस्तंभ पब्लिकेशन -माईंड मॅप
पॉलिटी रंजन कोळंबे सर
अर्थशास्त्र रंजन कोळंबे सर / देसले सर पार्ट १
सायन्स सचिन भस्के सर / अनिल कोलते सर
चालू घडामोडी सिम्पलीफाईड पब्लिकेशन
गणित आणि बुद्धिमत्ता सचिन ठेवले सर
इतर – २१,०००/- प्रश्नसंच (लोकसेवा पब्लिकेशन)  -Combine Analysis (लोकसेवा पब्लिकेशन)

Leave a Comment

error: Content is protected !!