८ फेब्रुवारी २०२४
- स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली स्पोर्ट्स जनरलिस्ट असोसिएशन (DSJA) द्वारे लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने पिटी उषा सन्मानित करण्यात आले आहे .
- अलाहाबाद उच्चं न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी अरुण भन्साळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ७५ व्य प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ओडिशा राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकीला पुरस्कार मिळाला आहे .
- अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा जागतिक विक्रम ओलेग कोणोनेन्को प्रस्थापित केला आहे .
- अलीकडेच भारताच्या IIT कानपुर संस्थेने देशातील पहिली हायपर वेलॉसिटी एक्स्टेंशन टनल टेस्ट सुविधा विकसित केली आहे .
- अलीकडेच स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी आणि अनियमितेसाठी केंद्र सरकारने १ कोटी रुपयांच्या शिक्षेची तरतूद केली आहे .
- ऑपरेशन स्माईल-एक्स हे तेलंगणा राज्याद्वारे राबवले जाते .
- अलीकडेच एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२४ महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आला आहे .
- समान नागरी संहिता विधेयक अलीकडेच उत्तराखंड राज्याच्या विधानसभेत मांडण्यात आले आहे .
|