चालू घडामोडी / Current Affairs

  • राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे आहेत .
  • राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे सदस्यपदी महाराष्ट्रातून माजी सहकार मंत्री –हर्षवर्धन पाटील यांची निवड
  • अमळनेर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – डॉ . रवींद्र शोभणे हे आहेत
  • अमळनेर येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ . वासुदेव मुलाटे हे आहेत
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता आहेत .
  • अमळनेर येथे ९७ वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते .
  • अमळनेर येथे १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
  • अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी नाव दिले होते . 
  • ज्ञान वापी मस्जिद वाराणसी शहरात आहे .
  • रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी अंतराळात सर्वाधिक दिवस राहण्याचा जागतिक विक्रम केला .
  • तामिळगा वैत्री कळघम या पक्षाची स्थापना अभिनेता विजय अभिनेत्याने केली .
  • ‘एआय’ हा  शब्द संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅक्कार्थी यांनी १९५५ मध्ये प्रथम वापरला 
  • लालकृष्ण किशनचंद अडवाणी यांना भारतरत्न हा देशाच्या सर्वोच्च नगरी सन्मान घोषित करण्यात आला आहे . (अटल बिहारी वाजपेयी , नानाजी देशमुख यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे हा पुरस्कार मिळविणारे संघ परिवारातील तिसरे ज्येष्ठ नेते आहेत )
  • लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म कराची येथे झाला आहे .

Leave a Comment