Contact US

[elementor-template id=”2327″]

 
[contact-form-7 id=”20df926″ title=”Contact form 1″]
मी महेश आव्हाळे ” महाराष्ट्र पोलीस”, भरती करणाऱ्या सर्व माझ्या वाघांसाठी हा माझ्याकडून केलेला छोटा प्रयत्न आहे प्रत्येकाला लवकर अपडेट राहण्यासाठी ,मिळण्यासाठी आणि तुम्हाला कसल्याही संदर्भात अडचणी असल्यास मला यावर मॅसेज करा मी तुम्हाला नक्की लवकर रिप्लाय करेल .
 

महाराष्ट्र पोलीस भरती जिद्द अकॅडमी

  महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या गरीब मुलांसाठी जिद्द अकादमी मध्ये अगदी माफक दरामध्ये तयारी करून घेतली जाईल. अकादमी च्या ठिकाणी ४०० मीटर च्या ट्रॅक ची सुविधा , राहण्यासाठी हॉस्टेल , जेवणासाठी घरगुती जेवण , प्रत्येत विषयासाठी प्रशस्त शिक्षक 

    अकादमी कुठेही लावा पण एकदा जिद्द अकॅडमीला भेट द्या 

अकॅडमी ची गॅलरी: पहा     

पत्ता : पुणे ,वाघोली आव्हाळवाडी रोड गणेश नगर ,जिद्द अकॅडमी, महाराष्ट्र ४१२ २०७

Contact No: 7709704535  महेश सर 

 
 
Call Now

मी महेश आव्हाळे / Mahesh Awhale जिद्द सरकारी रिझल्ट ( Jidd Sarkari Result ) बनवण्या मागचा हेतू प्रत्येक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी माहिती ही अगदी तंतोतंत व काटेकोर पणाने लवकरात लवकर पोहोचवणे हा आहे, महाराष्ट्र राज्यातील भरती तसेच भारत देशातील प्रत्येक सरकारी नोकर भरती करणाऱ्या मुलांना लागणारी आवश्यक ती माहिती , साहित्य पुरवण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केले आहे आणि तुम्हाला भरती करत असतांना येत असलेल्या अडचणींना तुम्ही आमच्या सोबत शेयर करून तुमच्या समस्यांचे निवारण करू शकतात .