स्टाफ सिलेक्शन भरती २०२४

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२४ ¦ Staff Selection Commission २०२४

स्टाफ सिलेक्शन मार्फत सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस मध्ये आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) मध्ये जनरल ड्युटी (GD) सब इन्स्पेक्टर च्या जागा निघाल्या आहेत. (CAPF च्या अंतर्गत – CISF, SSB, BSF, ITBP, CRPF ई. पॅरामिलिटरी फोर्स चा समावेश होतो). अर्जदाराने अगोदर दिलेली माहितीचा पूर्ण आढावा घ्यावा आणि आपली पात्रतेनुसार फोर्स भरावयाचा आहे.

पदांची संख्या: ४१८७

  • दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टर : 
अ.क्र.        पदाचे नाव पदांची संख्या 
१ दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टर (पुरुष)१२५
दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टर (महिला)६१
एकूण १८६
  • सब इनस्पेक्टर CAPFs : 
अ. क्र.पदांचे नाव पदांची संख्या 
1सीमा सुरक्षा दल (BSF)८९२
२ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)१५९७
३ केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)११७२
४ भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP)२७८
५ सशस्त्र सीमा दल (SSB) ६२
एकूण ४००१ 

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२४ रोजी (SC /ST :०५ वर्षे सूट) (OBC :०३ वर्ष सूट)

  • २० वय पूर्ण असावं ते २५ वय पर्यंत

शैक्षणिक पात्रता: 

  • भारत देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून पदवीधर असणे आवश्यक किंवा समकक्ष असावा.

शारीरिक पात्रता : 

इव्हेंट पुरुष महिला 
उंची १७० सेमी१५७
छाती ८० – ८५
१०० मीटर १६ सेकंड१८ सेकंड
१६०० मीटर ६.५ मिनिट
८०० मीटर ४ मिनिट
लांब उडी ३.६५ मीटर२.७ मीटर
उंच उडी १.२ मीटर०.९ मीटर
गोळा फेक ४.५ मीटर (७.२५० Kg)

अर्ज करावयास सुरुवात : ०४ मार्च २०२४ 

अर्जाची शेवटची तारीख : २८ मार्च २०२४

अर्जाची फी : १०० रुपये 

अधिकृत माहिती : पहा 

ऑनलाइन अर्ज : भरा  

पगार :

  • दिल्ली पोलीस सब इनस्पेक्टर – ६ वे वेतन आयोग नुसार ३५,००० ते १,१२,४००
  • सब इनस्पेक्टर CAPFs (नॉन गॅझेटेड)- ६ वे वेतन आयोग नुसार ३५,४०० ते १,१२,४०० .

Leave a Comment

error: Content is protected !!