[elementor-template id=”1666″]
[elementor-template id=”1668″]
[elementor-template id=”1672″]
[elementor-template id=”1951″]
[elementor-template id=”1956″]
Previous
Next
[elementor-template id=”2327″]
[user-age-calculator template=1]
[user-age-calculator template=2]
मी महेश आव्हाळे / Mahesh Awhale जिद्द सरकारी रिझल्ट ( Jidd Sarkari Result ) बनवण्या मागचा हेतू प्रत्येक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी माहिती ही अगदी तंतोतंत व काटेकोर पणाने लवकरात लवकर पोहोचवणे हा आहे, महाराष्ट्र राज्यातील भरती तसेच भारत देशातील प्रत्येक सरकारी नोकर भरती करणाऱ्या मुलांना लागणारी आवश्यक ती माहिती , साहित्य पुरवण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केले आहे आणि तुम्हाला भरती करत असतांना येत असलेल्या अडचणींना तुम्ही आमच्या सोबत शेयर करून तुमच्या समस्यांचे निवारण करू शकतात आणि प्रत्येक भरती करणाऱ्या मुलासाठी आपल्या वयाची तंतोतंत माहिती असणे अति आवश्यक आहे आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला वय गणयंत्रक देत आहोत.